Thursday, November 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Breaking News: IAS पूजा खेडकरच्या आईच्या बंगल्यात आढळले अपहरण प्रकरणातील दोन आरोपी; आईकडून पोलिसांना सहकार्य करण्यास टाळाटाळ: पहा व्हिडिओ…

Santosh Mundeby Santosh Munde
Sunday, 14 September 2025, 15:48

नवी मुंबई : रबाळे पोलिस ठाणे हद्दीत एका ट्रान्झिट मिक्सर ट्रकवरील हेल्पर प्रल्हाद कुमार (22) या युवकाचे दोन अनोळखी व्यक्तींनी अपहरण केल्याची घटना घडली होती. पोलीस स्टेशनला घेऊन जाण्याच्या बहाण्याने गाडीमध्ये बसवून अपहरण केल्याची तक्रार ट्रक मालक विलास धोंडीराम ढंगरे यांनी  रबाळे पोलिस ठाण्यात दिली. यानंतर या प्रकरणातील दोन आरोपी हे IAS पूजा खेडकरच्या (IAS pooja Khedkar) बंगल्यात पोलिसांना आढळून आले आहेत. पोलीस आरोपींचा शोध घेत खेडकर यांच्या बंगल्यावर पोहचले. मात्र तेंव्हा  IAS पूजा खेडकरच्या आईकने पोलिसांना सहकार्य करण्यास टाळाटाळ केल्याचे समोर आले आहे.

ढंगरे यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर, याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा भादंवि कलम 363 अंतर्गत दाखल करून रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला असता  घटनास्थळी पोलीस अधिकारी शेखर तडवी आणि तपास पथकाने भेट दिली. त्यानंतर पोलिसांनी आसपासच्या परिसरातील  सीसीटीव्ही फुटेज तपासले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

यावरून पोलीस आरोपींचा माग काढत ज्या बंगल्यापाशी आले तो बंगला विवादित IAS अधिकारी पूजा खेडकरचा असल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी पूजा खेडकरची आई राहत असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यांना तपासात सहकार्य करण्यास सांगितले. मात्र पूजा खेडकरच्या आईकडून पोलिसांना सहकार्य करण्यास टाळाटाळ करत असल्याचे व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसून येत आहे.

नेमकी घटना काय ?

फिर्यादी ढंगरे यांनी दिलेल्या फिर्नुयादीनुसार, ते खारघरमध्ये आपल्या कुटुंबासोबत वास्तव्यास असून, कॉक्रीट ट्रान्सपोर्ट व्यवसाय करतात. त्यांच्याकडे 5 ट्रान्झिट मिक्सर ट्रक असून, त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.

13 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 7.15 वाजण्याच्या सुमारास त्यांच्याकडे असलेल्या ट्रक क्रमांक MH46CU2738 वर काम करणाऱ्या चालक चंदकुमार चव्हाण याने फोनवरून माहिती दिली की, ऐरोलीच्या मॅकडोनाल्ड सिग्नलजवळ त्यांच्या ट्रकला एक कार (क्रमांक MH12RP5000 ) घासून गेली आणि त्या कारमधील चालक व त्याचा सहकारी भांडण करत आहेत. त्यांनी प्रल्हाद कुमार या ट्रकवरील हेल्परला आपल्यासोबत कारमध्ये बसवले असून, त्याला पोलिस स्टेशनमध्ये घेऊन जात आहेत, असे सांगितले.

फोन बंद, व्यक्ती गायब

रात्री 8.30 च्या सुमारास चालकाने पुन्हा फोन करून सांगितले की, प्रल्हाद कुमारचा फोन लागत नाही आणि तो संपर्कातही नाही. त्यामुळे ट्रक मालक ढंगरे यांनी थेट घटनास्थळी पोहोचून शोध घेतला. मात्र, प्रल्हाद कुमार कुठेही सापडला नाही. त्यानंतर हे अपहरण असल्याची खात्री झाल्याने तातडीने रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिस तपास करत आहेत.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांनो लक्ष द्या! उद्या तब्बल ४५ मिनिटं UPI सेवा राहणार बंद; नेमकं कारण काय?

Wednesday, 18 November 2026, 22:52

दिल्लीत साडेतीन तास चालली पंतप्रधानांची अत्यंत महत्त्वाची बैठक; पीएम मोदींनी मंत्र्यांना दिले थेट कडक निर्देश!

Wednesday, 18 November 2026, 21:34

मटण खायला बोलावलं अन् जावयानं अख्ख्या सासुरवाडीला संपवलं! झोपेच्या गोळ्या, वरवंट्यानं डोकं ठेचलं; कपडे काढून बाथरूममध्ये नेत ….

Wednesday, 18 November 2026, 21:28

उरुळी कांचन येथील 30 वर्षीय तरुण व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात हळहळ!

Wednesday, 18 November 2026, 21:20

पुण्यात ऑनलाईन पिस्टल विक्रीचा प्रकार! सुनसान टेकडीवर भेटण्याचा प्लॅन; पोलिसांनी टीप मिळताच सापळा रचला अन्…

Wednesday, 18 November 2026, 19:56

फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणांवर अखेर महापालिकेचा हातोडा; आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर, २४,५०० चौरस फुटांवरील बांधकामे हटवली!

Wednesday, 18 November 2026, 19:32
Next Post

Air Pollution: वाढत्या प्रदूषणामुळे आरोग्य धोक्यात; 'या' 5 सोप्या उपायांनी करा स्वतःचे संरक्षण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp