Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mumbai Pollution: मुंबईच्या प्रदूषणावर हायकोर्टाचे महत्वाचे निर्देश; फटाके फोडण्यास 2 तासांचा अवधी, डेब्रीज ट्रकवर पूर्ण बंदी

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Friday, 10 November 2023, 19:51
Mumbai HC ask explanation fom maha government for removing accused clothes

Mumbai Pollution मुंबई: मुंबई आणि आसपासच्या परिसरात फटाके फोडण्याच्या वेळेवरील निर्बंध मुंबई उच्च न्यायालयाने वाढवले आहेत. आता केवळ रात्री 8 ते 10 या वेळेतच फटाके फोडण्याची परवानगी असेल. या अगोदर सायंकाळी 7 ते रात्री 10 अशी परवानगी होती. मुंबई महानगर क्षेत्रातील प्रदूषणाच्या प्रश्नावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. हवेची गुणवत्ता न सुधारल्यास दिवाळीत मुंबईतील बांधकामांवर निर्बंध लावण्याचे संकेत दिले उच्च न्यायालयाने दिले होते. त्यामुळे शुक्रवारच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष होते.

फटाक्यांच्याबाबतीत प्रशासनाने अधिक गंभीर व्हायला हवे. बेरीयम धातूच्या वापराबाबत सर्वोच्च न्यायालयानने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन व्हायला हवे. काही राज्यांनी याबाबत क्यूआर कोड सारखे चांगले उपाय केले आहेत, मुंबईत याबाबत काय तपासणी सुरू आहे? असा प्रश्न उच्च न्यायालायने प्रशासनाला विचारला.

मुंबई उच्च न्यायालयाने दाखल केलेल्या सुमोटो याचिकेवर सुनावणी करताना शुक्रवारी महत्वाचे निर्देश दिलेत. न्यायालयाने मुंबईतील बांधकाम क्षेत्रावर तूर्तास बंदी नाही, मात्र काही निर्बंध लागू राहतील असे स्पष्ट केले. 19 नोव्हेंबरपर्यंत बांधकामातील डेब्रिज वाहून नेणाऱ्या ट्रकवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. सामानाची ने आण करण्यास मात्र मुभा असणार आहे. परंतु, डेब्रिज वाहतुकीवर बंदी लागू असणार असल्याचे न्यायालयाने म्हटले. (Mumbai Pollution)

 

हवा गुणवत्ता निर्देशांकाबाबत समिती

हवा गुणवत्ता निर्देशांकाबाबत काम करण्याकरता एक विशेष समिती स्थापन करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या समितीमध्ये नीरी आणि आयआयटी मुंबईतील विषयाशी संबंधित तज्ञ आणि एक निवृत्त प्रधान सचिव नेमण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही समिती पालिकेच्या दैनंदिन अहवालावर काम करून आपला अहवाल दर आठवड्याला तयार करेल. नंतर हा अहवाल कोर्टात सादर होणार आहे.

 

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post
Pimpri chinchwad Bar association

Pimpri News: पिंपरी-चिंचवड 'ॲडव्होकेट्स बार असोसिएशन'च्या नूतन कार्यकारिणीचा चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.