Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News: पिंपरी-चिंचवड ‘ॲडव्होकेट्स बार असोसिएशन’च्या नूतन कार्यकारिणीचा चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Friday, 10 November 2023, 19:55
Pimpri chinchwad Bar association

Pimpri News पिंपरी : पिंपरी-चिंचवड ‘ॲडव्होकेट्स बार असोसिएशन’च्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.१०) सत्कार करण्यात आला. पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे पद्मश्री गिरीश प्रभुणे आणि ॲड. सतीश गोरडे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

यावेळी कार्यकारिणीतील ॲड. रामराजे भोसले (अध्यक्ष), ॲड. प्रतीक्षा खिलारी (उपाध्यक्ष), ॲड. धनंजय कोकणे (सचिव), ॲड. मोनिका सचवाणी (महिला सचिव), ॲड. उमेश खंदारे (सहसचिव), ॲड. अजित खरोडे (खजिनदार) आणि सदस्य ॲड. फारूख शेख, ॲड. अय्याज शेख, ॲड. दशरथ बावकर, ॲड. स्वाती गायकवाड, ॲड. मीनल दर्शले, ॲड. अस्मिता पिंपळे यांची उपस्थिती होती.

नवीन प्राधिकरण येथील जागेचे भूमिपूजन करून काम सुरू करण्यात यावे, असे निवेदन यावेळी चंद्रकांत पाटील यांना देण्यात आले. चंद्रकांत पाटील यांनी नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.

 
Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post
Man detained for having sword in hospital area Ahmednagar

Loni Kalbhor: लोणी काळभोर, उरुळी कांचन परिसरात फसवणूक, गुन्हेगारीमध्ये होतेय वाढ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.