Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘बिग बॉस 17’ शोमध्ये विकीने थेट अंकितावर हात उचलला; व्हिडीओ व्हायरल, नेटकऱ्यांकडून विकी जैन ट्रोल

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 23 December 2023, 13:51

Bigg Boss 17  : मुंबई : ‘बिग बॉस 17’ शोमध्ये अंकिता लोखंडे पती विकी जैनसोबत सहभागी झाली आहे. कपल सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. त्यांच्यातले वाद काही केल्या संपत नाहीयेत.आता तर गोष्टी त्याहून पुढे गेल्याच पहायला मिळत आहेत. आता या कार्यक्रमात विकी थेट अंकितावर हात उचलताना दिसला.

नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये अंकिता लोखंडे, विकी जैन, अभिषेक कुमार आणि अरुण माशेट्टी यांच्यात जोरदार वाद झालेला पाहायला मिळाला. अभिषेक कुमार विकीसोबत एका विषयावर वाद घालताना दिसून येतात. दरम्यान त्यांच्या भांडणात अंकिताची एन्ट्री होते. त्यानंतर विकी जैन तिला शांत राहायला सांगतो. ती एकत नसल्याच पाहून अंकिता लोखंडेवर हात उचलतो.

This is Very Wrong ,Stay strong #AnkitaLokhande .You deserves better, you strong fierce personality many girls are follow you because of your personality, please stop taking this shit. If Vickey is doing this in front of camera then what he does when there no camera.#BigBoss17 pic.twitter.com/gBkFb4swwM

— ???????????????? ???????????????????? ???????????????????????????????? ???????? ™ (@IamTinaDattaOFC) December 22, 2023

 

विकी जैन अंकितावर धावून जातानाचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. नेटकरी विकी जैनला ट्रोल करत आहेत. विकी जैन अंकिता लोखंडेवर धावून गेला हे प्रचंड वाईट आहे. विकी जैन त्याच्या पत्नीची किंमत करत नाही. नॅशनल टीव्हीवर पत्नीसोबत असं वागत असेल तर घरी कसा वागत असेल, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

“विकीचं माझ्यावर प्रेम आहे हे मला माहिती आहे. पण मला काय हवं या गोष्टीचा विकी कधी विचार करत नाही. बिग बॉसच्या घरात मी कधी कोणत्या पुरुष स्पर्धकासोबत भांडते तेव्हा विकी मला थांबवण्याचा प्रयत्न करतो”. असे ती ऐका स्पर्धला बोलत होती. डिसेंबर 2021 मध्ये अंकिता लोखंडे आणि उद्योगपती विकी जैनचा विवाहसोहळा पार पडला होता. 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14

नवजात बालकांच्या विक्री रॅकेटचा पर्दाफाश! भाजपच्या या’ 2 महिला पदाधिकाऱ्यांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 10:02
Next Post

Pimpri News : डॉ. हेमंत देवकुळे यांना कर्करोगावरील उपचाराच्या उपकरणाचे पेटंट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.