Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

छत्रपती संभाजीनगरमध्ये तहसीलदारांसह महसूल पथकावर हल्ला; तलाठी कसेबसे बचावले

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 28 December 2023, 15:48

Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर :  छत्रपती संभाजीनगरमध्ये तहसीलदारांसह महसूल पथकावर हल्ला करण्यात आला आहे. गौण खनिजचे अवैधरित्या उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्या माफियांवर कारवाई करण्यासाठी तहसीलदार महसूल पथकासह तेथे गेले होते. बुधवारी शहरातील देवळाई-कचनेर रोडवरील सहस्त्रमुळी भागात ही घटना घडली आहे.

कचनेर रोडवरील सहस्त्रमुळी शिवारातून अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन आणि वाहतूक केली जात होती. त्याबाबतची माहिती तहसीलदार रमेश मुंडलोड यांना मिळाली.त्यामुळे मुंडलोड यांनी या भागातील तलाठ्यांना कारवाईसाठी बोलावून घेतले. मुंडलोड स्वतः च्या खाजगी वाहनाने सकाळी पावणेदहाच्या सुमारास पथकासह सहस्त्रमुळी शिवारात दाखल झाले. या शिवारातून मुरूमाने भरलेला एक हायवा पकडण्यात पथकाला यश आले.

पकारवाईत अवैधरित्या मुरूम वाहतूक सुरु असल्याचे समोर आले. पथकाने चालकाला हायवा तहसील कार्यालयाच्या दिशेने नेण्यास सांगितले. यावेळी पथकातील दोन तलाठी हायवामध्ये बसले होते. तहसीलदार मुंडलोड जेसीबीवर कारवाईसाठी पुढे गेले. मात्र, हायवा भिंदोन तांड्यापर्यंत आल्यानंतर चालकाने दोन्ही तलाठ्यांना धमकावत धक्काबुक्की सुरु केली. रस्त्यात हायवा थांबवून त्यात आणखी एक जण बसला आणि त्यांने देखील तलाठ्यांना मारहाण करून खाली ढकलून देण्याची धमकी दिली.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13

विकृतीचा कळस..! महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाची बदनामी; दिग्दर्शक सचिन गोस्वामीं संतापले….

Friday, 3 July 2026, 18:09

जमिनीच्या वादातून फुरसुंगीत तुफान राडा; लोखंडी रॉड, काठीने हल्ला, तिघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा

Friday, 3 July 2026, 18:03

पुरंदर तालुक्यात जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांत तुंबळ हाणामारी; डोक्यात विटा आणि काठ्या मारून 5 जण जखमी, तर 5 जणांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:49

केतन हत्याकांड प्रकरणाला वेगळं वळण! सिया आणि चेतनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?

Friday, 3 July 2026, 17:45
Next Post
Qatar court commutes death sentence of 8 ex-Indian Navy officers

कतारमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या 8 भारतीयांना मोठा दिलासा, शिक्षेला मिळाली स्थागिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.