Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या परदेश दौऱ्यानंतर; आता ठाकरे गटाचे आमदारही लंडनला रवाना

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 20 November 2023, 9:34

Maharashtra Politics : पुणे : शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या विदेश दौऱ्यावरून गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच, राज्यातील सर्वपक्षीय आमदार आज, सोमवारपासून लंडन दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात हे आमदार लंडन येथील वेल्स ट्रिनिटी सेंट डेव्हिड विद्यापीठाला भेट देणार असून, त्याठिकाणी सुशासन आणि सार्वजनिक धोरणाचा अभ्यास करणार आहेत. दरम्यान, रविवारी मध्यरात्री हे आमदार या दौऱ्यासाठी रवाना झाले.

लंडन दौऱ्यात १२ आमदारांचा समावेश 

लंडन दौऱ्यासाठी जवळपास १२ आमदारांचा समावेश आहे. २० ते २५ नोव्हेंबर या कालावधीसाठी हा दौरा असणार आहे. या आमदारांमध्ये भाजपचे अमित साटम, मिहीर कोटेचा, जयकुमार रावल, पंकज भोयर, मंगेश चव्हाण तर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे अमिन पटेल, झीशान सिद्दिकी, अमित झनक, अस्लम शेख तसेच समाजवादी पक्षाचे रईस शेख, अपक्ष सत्यजित तांबे यांचा समावेश आहे.

दौऱ्यात काय-काय करणार?

या दौऱ्यात हे सर्व आमदार कार्डिफमधील सेनेड असेंब्लीला आणि वेस्टमिन्स्टर येथील संसदेच्या सभागृहांनाही हे आमदार भेट देणार असून, येथील व्हाइट हॉलमधील नॅशनल लिबरल क्लबमध्ये या दौऱ्याची सांगता होणार आहे. ‘सुशासन आणि सार्वजिक धोरण’ या विषयाचे धडे गिरवणार आहेत. याशिवाय वेल्स विद्यापिठाच्या लॅम्पीटर कॅम्पसमधील विविध सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, मंत्री आणि नेत्यांच्या विदेश वारीवरून ठाकरे गटाने टीकेची झोड उठवली होती. आता ठाकरे गटाचे नेते देखील सत्ताधारी आमदारांसोबत लंडनवारी करणार आहेत.

 

आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातील मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यांवरुन रान उठवले होते. त्यामुळे शिंदे गट कोंडीत सापडला होता. आता सर्वपक्षीय आमदार लंडन दौऱ्यावर गेले आहेत. यात भाजप, शिवसेना, शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या आमदारांचा समावेश आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29
Next Post

Chhagan Bhujbal Effigy Burn : कुसेगाव येथे मंत्री छगन भुजबळ यांच्या पुतळ्याचे दहन केल्या प्रकरणी १४ जणांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.