Monday, May 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बांधकामाचा पंचनामा न करण्यासाठी एकूण 2 लाखांची मागणी! महिला महसूल अधिकारी लाच घेताना ‘एसीबी’च्या जाळ्यात

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 25 May 2026, 18:26

मुंबई: पालघरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत (Mumbai Bribe) महिला महसूल अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात अटक केली. पेल्हार ग्रामपंचायतच्या ग्राम महसूल अधिकारी उज्वला प्रवीण पाटील यांना 45 हजार रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. (Mumbai Crime)

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या बांधकामाचा पंचनामा न करण्यासाठी तसेच बिलालपाडा येथील एका जमिनीवरील माती भरणीच्या पंचनाम्यासंदर्भात उज्वला पाटील यांनी लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. यासाठी त्यांनी एकूण 1 लाख 95 हजार रुपयांची मागणी केल्याचे तपासात समोर आले आहे.

 

तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर एसीबीने पडताळणी करून सापळा रचला. लाचेच्या रकमेचा पहिला हप्ता म्हणून 45 हजार रुपये स्वीकारताना उज्वला प्रवीण पाटील यांना रंगेहात पकडण्यात आले.

या प्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून सध्या एसीबीकडून पुढील चौकशी सुरू आहे. या धडक कारवाईमुळे वसई-विरार परिसरातील महसूल विभाग आणि ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

ऐरोलीत महिलांना चाकू दाखवून मंगळसूत्र लुटणारी टोळी अखेर जेरबंद! सराईत गुंडांवर “मोका” अंतर्गत कडक कारवाई

Monday, 25 May 2026, 22:58

‘स्क्रिप्ट बदलल्याचे कारण देत रणवीरने सोडला “डॉन 3”; अचानक माघार घेतल्याने FWICE कडून “असहकार” जाहीर

Monday, 25 May 2026, 22:27

नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरमध्ये सीबीआयचा दणका! बड्या क्लासेसपाठोपाठ आता नामांकित डॉक्टरही सीबीआयच्या ताब्यात

Monday, 25 May 2026, 22:15

पुण्यात नशेसाठी इंजेक्शन विकणाऱ्या सराईत गुंडाला अटक; डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय तरुणाईच्या जिवाशी खेळ

Monday, 25 May 2026, 21:40

शिरूर पोलीस स्टेशनसमोर खाजगी वाहनावर भारतीय राजचिन्ह, फक्त 500 रुपयांचा दंड आकारून कार सोडल्याने नागरिकांमध्ये संताप

Monday, 25 May 2026, 21:30

आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या अथक प्रयत्नांनंतर पानशेत कालव्यात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह बाहेर

Monday, 25 May 2026, 20:49
Next Post

इंदापूरात स्वच्छतेचा नवा संकल्प; जनजागृती अभियानाला उत्साहपूर्ण सुरुवात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.