Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mumbai Accident : धक्कादायक! मुंबईत भीषण अपघात; भरधाव डंपरने लहान मुलीला चिरडले

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 9 December 2023, 8:53
Accident near navale bridge on mumbai Bangalore highway no casualty pune

Mumbai Accident News : मुंबईत पश्चिम उपनगरातील अंधेरीच्या मालपा डोंगरी परिसरात असलेल्या पेपर बॉक्स कंपनीसमोरील रस्त्यावर एक भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात आलेल्या डंपरने मुलीला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आठ डिसेंबरला सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

असा घडला अपघात?

मालपा डोंगरी परिसरात असलेल्या पेपर बॉक्स कंपनी समोरील रस्त्यावरून एक लहान मुलगी पायी चालत होती. भरधाव वेगात आलेल्या डंपरने त्या लहान मुलीला जोरदार धडक दिली. या धडकेत मुलगी रस्त्यावर पडली. यामुळे तिच्या हात आणि पायावरून डंपरच चाक गेल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. रस्त्यावरील आणि स्थानिक नागरिकांनी मुलीला डंपरच्या चाकाखालून काढून ताबडतोब मुंबईच्या जोगेश्वरी येथील ड्रामा केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

अपघातानंतर चालकाने काढला पळ

दरम्यान, भरधाव वेगात चालवणारा डंपर चालक पळून जात असतानाच नागरिकांनी त्याला पकडून एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून चालकाला अटक केली आहे.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40
Next Post
Paytm falls 20% after cutting exposure to small loans

पेटीएम पोस्टपेड कर्ज करणार कमी; जाणून घ्या का घेतला निर्णय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.