Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mumbai Rape Case : 50 वर्षीय मामाचा भाचीवर बलात्कार करून गर्भधारणा; आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 1 December 2023, 11:54

Mumbai Rape Case : मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. शिक्षण घेण्यासाठी मामाच्या घरी राहायला आलेल्या भाचीवर बलात्कार करून गर्भधारणा केल्याची संतापजनक घटना घडली आहे. दरम्यान, 10 जुलै 2017 रोजी तिच्या काकाविरुद्ध सहार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या फिर्यादीनुसार आरोपी फिर्यादीचा नातेवाईक असून त्याने फिर्यादीशी लैंगिक संबंध ठेवले आणि तिच्यावर वारंवार बलात्कार केला. याप्रकरणी विशेष POCSO न्यायालयाने 50 वर्षीय व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पीडित महिला ही मूळची उत्तर प्रदेशची आहे. तिथंच तिने सहावीपर्यंत शिक्षण घेतलं. त्यानंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी 2012 मध्ये ती मुंबईत पीडिता तिचा काका आणि त्याच्या कुटुंबासोबत राहत होती. काही वर्षांपूर्वी तिच्या काकांनी तिचा लैंगिक छळ करण्यास सुरुवात केली. मार्च 2017 मध्ये घरात एकटी असताना आरोपीने तिला अयोग्यरित्या स्पर्श करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

याबाबत कोणाला काहीही न सांगण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपीने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. दरम्यान, काही महिन्यांनंतर तिला पोटात दुखू लागल्याने तिने वैद्यकीय तपासणी केली, या तपासणीत ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. 10 जुलै 2017 रोजी तिच्या काकाविरुद्ध सहार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित मुलगी सध्या CWC च्या शेल्टर होममध्ये रहात आहे. (Mumbai Rape Case)

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35
Next Post

हडपसर परिसरात मौजमजेसाठी घरफोडी; तीन विधीसंघर्षीत बालकांना अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.