Wednesday, April 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पालघरमध्ये 10 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार; रक्ताचे डाग, फाटलेले कपडे पाहून आई-वडिलांना धक्का

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 11 September 2024, 18:01

पालघर : पालघरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गणपती आगमन मिरवणूक बघायला गेलेल्या १० वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडकी आहे. या घटनेने पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला आहे. ही घटना 2 सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली. ३० वर्षाच्या दोन नराधमांनी मुलीला अडवून निर्जनस्थळी घेऊन जात तिच्यावर बलात्कार केला. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही नराधमांना अटक केली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 सप्टेंबर रोजी दहा वर्षीय पीडिता गणपती आगमन मिरवणूक बघण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. मिरवणूक बघून झाल्यावर घरी परत येत असताना दोन नराधमांनी तिला रस्त्यात आडवले. दरम्यान, पीडिता राहत असलेल्या परिसरातच दोन्ही आरोपी राहतात. त्यामुळे दोन्ही नराधमांना मुलगी ओळखत होती.

दोघांनी तिला बोलण्यात गुंतवले आणि नंतर जबरदस्तीने निर्मनुष्य ठिकाणी घेऊन जात तिच्यावर बलात्कार केले. यानंतर आरोपींनी नंतर तिला सोडून दिले. रात्री साडे दहा वाजेच्या दरम्यान पीडिता घरी आली. तेव्हा तिच्या अंगावरील कपडे फाटलेले होते. आईवडिलांनी तिला कपडे फाटण्याचे कारण विचारले असता तिने घडलेला प्रकार सांगितला. आईने तिला नीट बघितले तेव्हा तिच्या प्रायव्हेट पार्टवर रक्ताचे डाग दिसले. आईवडिलांनी तात्काळ पीडितेसह पोलीस ठाण्यात धाव घेत झालेला प्रकार सांगितला. पोलिसांनी अपहरण आणि सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपींना बेड्या ठोकल्या.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

US Iran War: जागतिक युद्धाची टांगती तलवार आणि ट्रम्प-मोदींची 40 मिनिटे चर्चा! इराण युद्धाच्या मुद्द्यावर अमेरिकेचा भारताला फोन

Tuesday, 14 April 2026, 22:57

सिक्युरिटी गार्डच्या हजेरी अहवालासाठी मागितली 45 हजारांची लाच! कनिष्ठ संरक्षण अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहाथ अटक

Tuesday, 14 April 2026, 22:28

भारतीय लोकशाहीचा नवा अध्याय! लोकसभेच्या जागा 545 वरून 850 होणार; केंद्राकडून “संविधान 131वी दुरुस्ती” विधेयक सादर

Tuesday, 14 April 2026, 21:49

मतदार नोंदणीत दिरंगाई करणाऱ्यांची खैर नाही! लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत गुन्हे नोंदवण्याचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे आदेश

Tuesday, 14 April 2026, 21:06

यवत येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

Tuesday, 14 April 2026, 20:39

तहसीलदार गिड्डेंच्या अपघाती मृत्यूमागे मोठं षडयंत्र? “मोबाईल आणि लॅपटॉप” गायब झाल्याने संशय बळावला; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Tuesday, 14 April 2026, 20:18
Next Post
bet on who becomes chief minister of maharashtra in pune

महायुतीत कुरघोडी सुरूच; 'वर्षा' निवासस्थानी बाप्पाच्या देखाव्यातून अजित पवारांचा फोटो गायब, महाविकास आघाडीला मिळाले आयतेच कोलीत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.