Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बदाम-अक्रोड भिजवलेले खावे की कच्चे? जाणून घ्या आहारात कसा करावा समावेश…

Santosh Mundeby Santosh Munde
Friday, 4 April 2025, 9:00

काजू, बदाम, मनुके आणि आक्रोड यांसारख्या गोष्टींचा आहारात समावेश करावा, असे म्हटले जाते. हे घटक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असतात. पण, अनेकांना प्रश्न असा पडतो की, बदाम-अक्रोड खाताना कच्चे खावे की भिजवलेले हे माहिती नसते. मात्र, याची माहिती आम्ही तुम्हाला आज देणार आहोत.

अनेकांना असे वाटते की, भिजवलेल्या सुक्या मेव्याचे पचन लवकर आणि सहज होते. पण याला मिथक म्हटले आहे. भिजल्याने पचनक्रिया वेगवान होते याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. बदाम आणि अक्रोडसारखी सुके पदार्थ भिजवून घ्यावीत की कच्चे खावीत ही पूर्णपणे तुमच्या वैयक्तिक निवडीवर आधारित आहे. पण कच्चे-सुके फळ खाणे हानिकारक आहे किंवा कमी पोषण मिळेल असा विचार करणे चुकीचे आहे.

तुमच्यापैकी अनेकांनी बदाम, अक्रोड किंवा इतर ड्रायफ्रूट्स खाल्ले असतील. काही लोक ते कच्चे खातात तर काहीजण रात्रभर भिजवून घेतात. बदाम आणि अक्रोड पाण्यात भिजवल्याने फायटिक ॲसिड कमी होते. जे त्यातील पोषक तत्वांचा वापर करण्यापासून रोखते. बदाम 24 तास भिजत ठेवले तरी केवळ 5 टक्के फायटिक ॲसिड कमी होते. त्यामुळे जसे योग्य वाटते तशाच प्रकारे आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

बाप्पाच्या उत्सवात पुणे मेट्रो सज्ज!24 तास धावणार मेट्रो; वेळापत्रक जाहीर

Wednesday, 9 September 2026, 19:07

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अष्टापूरला मानाचा ‘अध्यक्ष चषक’! पुणे जिल्ह्यात पटकवला तृतीय क्रमांक; शैक्षणिक गुणवत्ता अन् लोकसहभागातून शाळेने रचला इतिहास

Wednesday, 9 September 2026, 19:04

कोल्हापूर ‘गोकुळ’ निवडणुकीचा बिगुल वाजला; ५,३३१ मतदार बजावणार अधिकार, १८ ऑक्टोबरला मतदान

Wednesday, 9 September 2026, 18:58

कवडीपाट टोलनाक्यावर तरुणीचा विनयभंग; दोन सख्ख्या भावांविरोधात गुन्हा दाखल

Wednesday, 9 September 2026, 18:15

पुण्यात आयटीच्या विद्यार्थ्याचा खतरनाक प्रताप! PMPML च्या अधिकृत ॲपचे हुबेहूब बनावट व्हर्जन बनवून महिनाभर फुकट प्रवास

Wednesday, 9 September 2026, 18:12

डान्समधील कंबर हलवण्यावरून वाद पेटला;प्रसिद्ध नृत्यांगना राधा पाटलांनी एका वाक्यात मुद्दाच खोडून काढला!

Wednesday, 9 September 2026, 17:46
Next Post

तुम्ही WhatsApp Status मध्ये आता टाकू शकता गाणं; 'या' स्टेप्स करा फॉलो...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp