Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात आयटीच्या विद्यार्थ्याचा खतरनाक प्रताप! PMPML च्या अधिकृत ॲपचे हुबेहूब बनावट व्हर्जन बनवून महिनाभर फुकट प्रवास

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 9 September 2026, 18:12

पुणे : माहिती तंत्रज्ञानाचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने आपल्या कोडिंग आणि प्रोग्रामिंगच्या कौशल्याचा वापर करून पीएमपीएमएलच्या अधिकृत मोबाईल अॅपसारखे हुबेहूब बनावट अॅप तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बनावट अॅपच्या माध्यमातून डेली पास तयार करून संबंधित विद्यार्थी गेल्या काही महिन्यांपासून विनामूल्य बसप्रवास करत असल्याचा संशय आहे. एका सतर्क वाहकाच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.

पीएमपीएमएलचे सहाय्यक डेपो व्यवस्थापक रामदास ढुंडाजी विरणक यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून प्रथमेश लक्ष्मण बोगे (वय २०) याच्याविरुद्ध कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास प्रथमेश हा भेकाईनगर-आळंदी बसमधून प्रवास करत होता. रूबी हॉल बसथांब्याजवळ बसचे वाहक दत्तात्रय जयभाये यांनी त्याच्याकडील डेली पास पाहिला. पासचा रंग आणि एकूण स्वरूप संशयास्पद वाटल्याने त्यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.

तपासात संबंधित विद्यार्थी एका नामांकित महाविद्यालयात माहिती तंत्रज्ञान शाखेत शिक्षण घेत असल्याचे समोर आले आहे. स्वतःच्या प्रोग्रामिंग आणि कोडिंगच्या ज्ञानातून त्याने पीएमपीएमएलच्या अधिकृत अॅपची नक्कल करून बनावट अॅप तयार केले असावे, असा पोलिसांचा संशय आहे. त्याद्वारे बनावट डेली पास तयार करून बसप्रवास केला जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

या प्रकारामुळे पीएमपीएमएलच्या मूळ अॅप्लिकेशनला कोणताही धोका निर्माण झालेला नसून, त्याच्या कार्यप्रणालीवर परिणाम झालेला नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, बनावट पासच्या माध्यमातून प्रवास केल्याने महामंडळाचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता होती. वाहक दत्तात्रय जयभाये यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार वेळीच लक्षात आला.

 

पीएमपीएमएलचे संचालक अजय खेडेकर यांनी पालकांनीही मुलांच्या डिजिटल व्यवहारांकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. तिकीट किंवा प्रवासासाठी दिलेले पैसे नेमके कुठे वापरले जात आहेत, याची पालकांनी माहिती ठेवावी, असे त्यांनी सांगितले. रामवाडी परिसरातही अशाच स्वरूपाचा प्रकार समोर आला असून, त्याबाबत विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे त्यांनी नमूद केले. तंत्रज्ञानाचा गैरवापर करणाऱ्या व्यक्तींवर, मग ते अल्पवयीन असोत किंवा प्रौढ, कारवाई होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एआय आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बनावट अॅप तयार करण्याचे प्रकार वाढत असल्याने अशा गैरवापराला वेळीच आळा घालण्याची गरज आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मनोज जरांगेंविरोधात थेट ईडीची एन्ट्री! हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आणि वाळू तस्करीचा गंभीर आरोप

Thursday, 10 September 2026, 21:14

तुकाराम मुंढेंचा दणका! गणेशोत्सवात महाप्रसाद वाटप करणाऱ्या मंडळांसाठी FDA ची कठोर नियमावली लागू

Thursday, 10 September 2026, 20:27

दिवाळी-छठपूजेसाठी गावी जाणाऱ्या पुणेकरांची उडाली झोप; रेल्वेगाड्यांमध्ये ‘रिग्रेट’चा मेसेज

Thursday, 10 September 2026, 19:50

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत MPSC बद्दल मोठा निर्णय! MPSC मुख्य परीक्षा २०२५ चे रिचेकिंग होणार; मुलाखतींनाही तात्काळ स्थगिती

Thursday, 10 September 2026, 19:07

दिशा सालियन प्रकरणात मोठी अपडेट! केसचा तपास आता नव्या अधिकाऱ्याच्या हाती; CBI ने घेतला मोठा निर्णय

Thursday, 10 September 2026, 18:40

हडपसर-माळवाडीत आठ घरे आगीच्या भक्ष्यस्थानी; सिलिंडरच्या स्फोटाने थरार

Thursday, 10 September 2026, 18:25
Next Post

कवडीपाट टोलनाक्यावर तरुणीचा विनयभंग; दोन सख्ख्या भावांविरोधात गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp