Monday, September 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महागडे गिझर विसरा अन् ‘ही’ स्वस्त बादली आणा; गरम पाणी मिळेल तेही काही मिनिटांत, किंमत पण खूपच कमी…

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Friday, 24 November 2023, 7:30
Know about Abirami instant bucket water heater

नवी दिल्ली : अंघोळीला गरम पाणी मिळावे यासाठी काहीना काही उत्पादन अर्थात प्रॉडक्ट्सचा वापर केला जातो. मग ते हिटर असो गिझर असो वा अगदी गॅस, या गोष्टींवर पाणी तापवले जाते. पण गिझर व्यतिरिक्त वॉटर हिटर रॉड खरेदी करणे आवडते. इतर गोष्टीच्या तुलनेत स्वस्तही असते. मात्र, आता असे प्रॉडक्ट आले आहे ज्याचा वापर केल्यास काही मिनिटांत पाणी तापेल अन् तुम्हाला त्याचा खर्चही जास्त येणार नाही.

सध्या प्रसिद्ध वेबसाईट Amazon वरून Abirami इन्स्टंट बकेट वॉटर हीटर खरेदी करता येऊ शकतं. हे इन्स्टंट बकेट वॉटर हिटर बॅचलर व्यक्ती किंवा बाहेर राहून एकटे काम करणाऱ्यांसाठी चांगला पर्याय आहे. एकदा का ही बकेट घेतली की परत याची चिंता करण्याची गरज नाही. त्यात बिल्ट-इन वॉटर हिटर असल्याने पाणी थेट गरम करता येते. यामध्ये वारंवार रॉड टाकण्याची गरज भासत नाही. अशा परिस्थितीत हा पर्याय सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही खूप चांगला देखील आहे.

Abirami इन्स्टंट बकेटमध्ये 20 लिटर पाण्याची क्षमता आहे. याशिवाय पाणी सहज बाहेर काढण्यासाठी नळाचीही सोय करण्यात आली आहे. सध्या हे प्रॉडक्ट्स Amazon वरून 1,599 रुपयांना खरेदी करता येऊ शकते. हे वापरणेही सोपे असल्याने विशेष अशी काळजी घेण्याची गरज भासणार नाही.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

पुण्यात खळबळ! “चंद्या खाली ये, आज तुला मारुन टाकतो” म्हणत तरुणावर थेट गावठी पिस्तुलातून गोळीबार

Sunday, 6 September 2026, 23:02

वाघोली–केसनंद वाहतूक कृती समितीची बैठक संपन्न! वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विविध उपाययोजनांची मागणी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Sunday, 6 September 2026, 21:57

शिरूरमध्ये मध्यरात्री थरार! गाडीला बस घासल्याचा बनाव करत बसच्या चालक-वाहकाला मारहाण; तिकिटाचे पैसे लुटले, चावी हिसकावत दगडफेक करत लुटारू पसार

Sunday, 6 September 2026, 21:07

छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पा-सलून सेंटरवर कारवाई न करण्यासाठी ८० हजारांची लाच घेणारा हेड कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात

Sunday, 6 September 2026, 20:37

आयोगातील असो किंवा बाहेरचा, कुणाचीही कसलीही खैर नाही! परीक्षा घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची कडक भूमिका

Sunday, 6 September 2026, 19:58

‘आई, तू तुझी काळजी घे’ आईला शेवटचं बोलली अन् नंतर उचललं टोकाचं पाऊल; पतीची ‘ती’ एक मागणी अन् संसार उध्वस्त…

Sunday, 6 September 2026, 19:15
Next Post
final notification for Phursungi and Uruli devachi municipal council pune

Job News : सुवर्णसंधी ! दहावी, बारावी उत्तीर्णांना मिळू शकते नोकरी, तेही सरकारी विभागात; पगार 69,100 रुपयांपर्यंत, जाणून घ्या भरती प्रक्रिया...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp