Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सुंदर आणि ग्लोइंग स्कीनसाठी ‘हे’ घरगुती उपाय आहेत फायदेशीर, एकदा ट्राय करून बघा…

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Wednesday, 15 November 2023, 8:44
Homemade product for blowing skin

पुणे प्राईम न्यूज डेस्क: चेहरा सुंदर दिसावं यासाठी फक्त महिलाच नाहीतर पुरुष देखील प्रयत्न करत असतात. फक्त दोघांची मेकअप करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते. पण असे काही घरगुती उपाय आहेत ज्याचा अवलंब केल्यास सुंदर आणि ग्लोइंग स्कीन तुम्हाला मिळू शकते. त्याचीच आज आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत…

हळद आणि बेसन त्वचेसाठी फायदेशीर मानले जातात. याच्या मिश्रणामुळे त्वचेला अनेक फायदे होतात. हळदीमध्ये असलेल्या अँटीऑक्सिंडंट गुणधर्मामुळे चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत होते. तसेच यातील अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल गुणांमुळे पिंपल्सही दूर होतात. यासाठी एका वाटीत 2 चमचे बेसन पीठ आणि 1 चमचा हळद घ्यावी. दूध किंवा पाण्याच्या मदतीने पेस्ट तयार करा. हा फेस पॅक चेहऱ्याला लावा. याने चेहरा सुंदर दिसण्यास सुरुवात होईल.

 

तसेच जर आपण एखाद्या ठिकाणी जाणार असाल पण तुमच्याकडे आदल्या दिवशीपर्यंत स्वतःसाठी वेळ नसेल, तर टोमॅटोच्या रसात 2 चमचे दूध मिसळून ते रात्री झोपताना चेहऱ्याला लावा. दुसऱ्या दिLifestyleवशी चेहरा स्वच्छ धुवा. एका रात्रीत तुमचा चेहरा उजळलेला दिसेल. याशिवाय, एक चमचा हळदीमध्ये अ‍ॅलोव्हेरा जेल घाला. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून अर्ध्या तासानं चेहरा धुवा. यामुळे चेहऱ्यावरचं तेल कमी होण्यास मदत होईल.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

Pune News : तुळापूरमध्ये मध्यरात्री ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा ; 60 ते 70 तरुण-तरुणी ताब्यात, अमली पदार्थांचा संशय

Sunday, 7 June 2026, 10:40

वाळू माफिया आणि तहसीलदारांचे 6 लाखांत केले साटेलोटे; लाच स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

Saturday, 6 June 2026, 20:47

अवैध मद्यविक्रीचे जाळे उध्वस्त करणार; पुणे-पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांची धडक मोहीम

Saturday, 6 June 2026, 20:11

पुणे-सातारा महामार्गावर ‘बर्निंग कार’चा थरार; काही मिनिटांतच गाडी जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप

Saturday, 6 June 2026, 19:42

प्रेयसीच्या प्रेमात पत्नीला विसरला पती; दोन मुलांच्या आईचा शारीरिक व मानसिक छळ, पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 6 June 2026, 19:29

पुण्यात टपऱ्या आणि हातगाड्यांना रात्री 10 वाजेपर्यंत, तर परवानाधारक दुकाने 24 तास सुरू ठेवण्यास परवानगी; पोलिसांकडून व्यापाऱ्यांना दिलासा

Saturday, 6 June 2026, 19:14
Next Post
Kapil Sharma's new comedy show to air on Netflix; Archana Puran Singh, Krushna Abhishek, Kiku Sharda join him

Kapil Sharma: कपिल शर्माने केली नवीन कॉमेडी शोची घोषणा; टीव्हीवर नाही, तर OTT वर होणार स्ट्रीमिंग

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.