Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

टक्कल पडलं तरी डोक्यावर येऊ शकतील केस; ‘हे’ तेल ठरू शकेल गुणकारी

Santosh Mundeby Santosh Munde
Wednesday, 2 April 2025, 10:30

डोक्यावरील केस हे आपल्याला चांगला लूक देतात. त्यामुळे महिलांसह पुरुषांमध्येही केसांचे विशेष आकर्षण असते. पण, काही पुरुषांमध्ये टक्कर पडण्याची समस्या असते. मात्र, ही समस्या दूर करण्यासाठी काही उपाययोजना केल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते. त्यात मोहरीचे तेल गुणकारी ठरू शकते.

मोहरीचे तेल केसांना लावण्यासाठी वापरले जाते. जर तुमचे केस गळत असतील आणि तुमचे टक्कल पडत असेल तर हे तेल प्रभावी ठरू शकते. केसांसाठी मोहरीचे तेल प्रभावी ठरते. मोहरीच्या तेलामध्ये पोषक तत्वे, अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि फॅटी ऍसिड आढळतात, जे नैसर्गिकरित्या केसांच्या वाढीस आणि टक्कल कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत. केसांना मोहरीचे तेल लावल्याने अनेक फायदे होतात.

मोहरीच्या तेलात व्हिटॅमिन ए, ई के आणि ओमेगा-3 फॅटी ॲसिड आढळतात, ज्यामुळे केसांचे आरोग्य सुधारते. याशिवाय, ते रक्ताभिसरण वाढवण्याचे, केसांच्या कूपांना सक्रिय करण्यासाठी आणि मुळांपर्यंत ऑक्सिजन आणि पोषक तत्वे पोहोचवण्याचे काम करते.

केसांना मोहरीचे तेल कसे लावायचे?

तुम्ही मोहरीचे तेल थेट तुमच्या डोक्याच्या टक्कल पडलेल्या भागावरही लावू शकता. यासाठी 2-3 चमचे मोहरीचे तेल कोमट करा आणि नंतर बोटांच्या मदतीने टक्कल पडलेल्या ठिकाणावर मालिश सुरू करा. याने चांगला फरक दिसून येऊ शकतो.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

वीज पडून मृत्यू झाल्यास वारसांना मिळणार ४ लाखांची आर्थिक मदत; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय!

Monday, 16 November 2026, 23:09

सिंहगड इन्स्टिट्यूटला पुणे महापालिकेचा दणका! २९५ कोटींच्या थकबाकीसाठी ३३ मिळकतींवर बोजा चढविण्याची तयारी

Monday, 16 November 2026, 23:07

भारतातून थेट नेपाळला रेल्वे प्रवास! अयोध्या-जनकपूरदरम्यान २१ नोव्हेंबरपासून साप्ताहिक सेवा सुरू होणार

Monday, 16 November 2026, 23:05

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील PSI २० हजारांची लाच घेताना जाळ्यात; लोणावळ्यात ACBची कारवाई

Monday, 16 November 2026, 22:24

भोर तालुक्यात पोलीस पाटील अशोक साधू येनपुरे यांचा खून! घटनेने परिसरात खळबळ; पोलीस तपास सुरु

Monday, 16 November 2026, 21:57

वाहनांसाठी पसंतीचा नंबर हवा आहे? पिंपरी-चिंचवड RTO कडून नोंदणी क्रमांक आरक्षणाची प्रक्रिया जाहीर

Monday, 16 November 2026, 21:31
Next Post

लोकसभेत वादग्रस्त विधेयक "वक्फ" आज गाजणार : सत्ताधारी विरोधक आमने-सामने..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp