Sunday, May 18, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Parenting Tips : तुमचीही मुलं जेवताना मोबाईल पाहतात? तर सावध व्हा! या टीप्स फॉलो करून मोडा सवय

Editorby Editor
Monday, 22 January 2024, 9:16

Parenting Tips : तुमच्या मुलांना मोबाईल दाखवून खायला घालणे तुमच्यासाठी सोपे काम असेल, पण मोबाईलचा मुलाच्या मनावर आणि मेंदूवर खूप वाईट परिणाम होतो. एका अभ्यासानुसार, 2 वर्षांखालील 90 टक्के मुले स्मार्टफोन पाहताना जेवण करतात. बहुतेक आई आपल्या मुलाने जेवण खाल्लं माही तर, मोबाईल हातात देतात. प्रत्येक मुलांच्या आईना वाटते की आपल काम सोपं होईल.

बंगळुरूमधील एका आयटी कंपनीत काम करणारी निधी राज दीड वर्षाच्या मुलाची आई आहे. त्यांनी सांगितले की, जेवताना आपल्या मुलांना मोबाईल देऊ नये यासाठी ती सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. २ – ४ दिवस ती मुलाला मोबाईल देत नाही, तेव्हा मुलामध्ये बरेच बदल दिसून येतात. तो स्वतः खूप नवीन गोष्टी शिकतो. तुम्हीही तुमचे काम सोपे करण्यासाठी असे करत असाल तर सावधान. ही हळूहळू मुलाची सवय होऊ शकते आणि त्याचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडू शकते.

मुलांवर काय परिणाम होतो?

  • जेव्हा एखादा मुलगा मोबाईल बगून जेवण करतो तेव्हा त्याला किती भूक लागली आहे हे समजत नाही आणि फक्त खात राहतो, ज्यामुळे मुल कधीकधी जास्त खातो आणि आजारी पडण्याची शक्यता असते.
  • मोबाईल पाहत मुलांना जेवताना मजा येत असेल मात्र त्याला अन्नाची चव कळू शकणार नाही. कितीतरी वेळा त्याने काय खाल्ले ते त्याच्या लक्षातही राहणार नाही.
  • मोबाईलशी मैत्री झाल्यानंतर त्याला पालक नको असतात. आई त्याला दूध पाजत असताना तो तिच्याकडे बघतही नाही, तर मोबाईलवर स्क्रोल करतो, जो त्याच्या मानसिक विकासासाठी मारक ठरतो.
  • मुलाची पचन क्रिया देखील कमकुवत बनते, कारण तो अन्न चघळत नाही तर तोंडात टाकताच गिळतो. त्यामुळे त्याची पचनशक्ती कमकुवत होते.
  • एवढंच नाही तर जेव्हा एखादा मुलगा फोन जवळून पाहतो तेव्हा त्याचे डोळे कमजोर होतात आणि त्याचा मेंदूवरही वाईट परिणाम होतो.
  • मोबाईल बघितल्यामुळे तो बाहेरच्या गोष्टींपासून दूर होतो. तो जे काही शिकतो ते मोबाईलवरूनच शिकतो. त्याला सामाजिक गोष्टी शिकण्याची संधी मिळत नाही.

अशी मोडा मुलांची सवय ?

  • पालक जर मुलांसमोर सतत मोबाईल वापरत असतील किंवा जेवताना त्यांच्या हातात मोबाईल असेल तर मुलंही तेच बघतील आणि शिकतील. म्हणून आधी स्वतःला सुधारा.
  • जेवणात नेहमी काहीतरी नवीन करून पाहा, जेणेकरून मुलांनाही त्याचा आनंद मिळेल आणि जेवणाचा आनंद लुटता येईल.
  • त्यांना अन्नाशी खेळू द्या, जेणेकरून त्यांना अन्नाविषयीच्या गोष्टी समजतील.
  • जेवणाच्या वेळी मुलांशी संवाद साधा, त्यांना वेगवेगळे रंग दाखवा आणि त्यांना अन्नाबद्दल विचारा. यामुळे त्यांना खाण्यात मजा येईल आणि चव, रंग, सुगंध आणि अन्न ओळखता येईल.
  • याशिवाय असं म्हटलं जातं की गरोदरपणात तुम्ही जे काही करता त्याचा परिणाम मुलावर होतो आणि तो त्याच गोष्टी जास्त करतो. अशा स्थितीत गरोदरपणात गॅजेट्स किंवा स्क्रीनचा वापर कमीत कमी करा.
Editor

Editor

ताज्या बातम्या

सोलापुरात एमआयडीसीतील टॉवेल कारखान्याला भीषण आग, ३ कामगारांचा होरपळून मृत्यू

Sunday, 18 May 2025, 10:42

महाराष्ट्रातील भूमी अभिलेख कार्यालयांची होणार तपासणी, गंभीर नोंदी आढळल्यास होणार कारवाई

Sunday, 18 May 2025, 9:58

सेवा केंद्राच्या शुल्कात वाढ, शैक्षणिक कामासाठी लागणाऱ्या दाखल्यासांठी मोजावे लागत आहे दुप्पट पैसे

Sunday, 18 May 2025, 9:28

पुरंदर विमानतळाचा प्रश्न सोडविणारच: उपमुख्यमंत्री अजित पवार

Sunday, 18 May 2025, 8:43

अचूक हवामान अंदाजासाठी ४ नवे एक्स बन्ड रडार कार्यान्वित, पुणे, मुंबई आणि कोकणातील अतिवृष्टीचा अंदाज कळणार 5 तास आधी

Sunday, 18 May 2025, 8:30

पुणे, नाशिक, नागपूरसह अनेक भागात पावसाची शक्यता, जाणून घ्या, हवामान खात्याचा अंदाज

Sunday, 18 May 2025, 7:55
Next Post

धक्कादायक! ६ वर्षाच्या मुलीची बलात्कार करून हत्या; घरापासून १२ किमी अंतरावर मृतदेह फेकला

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.