Monday, October 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सावधान! आज वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण, सुतक काळात काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 7 September 2025, 8:01

पुणे: आज म्हणजे 7 सप्टेंबर 2025 रोजी यंदाच्या वर्षातील शेवटचे पूर्ण चंद्रग्रहण होणार आहे. एकूण 3 तास 30 मिनिटांचे हे चंद्रग्रहण रात्री घडेल. ज्योतिषशास्त्रानुसार, या ग्रहणापूर्वी सुतक काळ सुरू होणार असून, या काळात काही विशिष्ट नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे हे ग्रहण भारतातही दिसणार असल्याने खगोलप्रेमी आणि धार्मिक दृष्टिकोनातून हा दिवस खूप महत्त्वाचा ठरणार आहे.

या चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी सुमारे 3 तासांपेक्षा जास्त असणार आहे. वैदिक पंचांगानुसार, हे ग्रहण रात्री 9:57 वाजता सुरू होणार आहे. ग्रहणाची सर्वात महत्त्वाची अवस्था, म्हणजेच पूर्ण चंद्रग्रहण, रात्री 11:01 वाजता सुरू होईल आणि 12:23 वाजेपर्यंत चालेल. या टप्प्याचा कालावधी अंदाजे 1 तास 22 मिनिटे असेल, ज्यामुळे ही घटना पाहण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.

चंद्रग्रहणाचा कालावधी आणि सुतक काळ

सुतक काळाचा विचार केल्यास, ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्रग्रहणापूर्वी 9 तास आधी सुतक काळ सुरू होतो. त्यामुळे 7 सप्टेंबर रोजी दुपारी 1:57 वाजता सुतक कालावधी सुरू होईल. भारतीय परंपरेत चंद्रग्रहण केवळ एक खगोलशास्त्रीय घटना मानली जात नाही, तर त्याला धार्मिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक दृष्टीनेही महत्त्व दिले जाते. धर्मशास्त्रानुसार, ग्रहणकाळात आत्मचिंतन, मंत्रजप, ध्यान आणि दानधर्म केल्यास पुण्य प्राप्त होते. सुतक काळात भक्तांनी देवाचे मंत्रजप आणि स्मरण करणे अत्यंत फलदायी मानले जाते.

 

सुतक काळातील नियम आणि महत्त्व

ग्रहण संपल्यानंतर घर आणि मंदिराची स्वच्छता करून देवतांची पुन्हा पूजा केली जाते. सुतक काळात देवाच्या मूर्तींना स्पर्श करणे किंवा पूजा करणे टाळावे असे सांगितले जाते. या काळात केस आणि नखे कापणे तसेच कोणतेही शुभकार्य करणे अशुभ मानले जाते. ग्रहण सुरू झाल्यावर अन्नपदार्थ खाणे-पिणे निषिद्ध आहे. अशा वेळी, आधीच तयार केलेल्या अन्नात तुळशीची पाने किंवा दुर्वा टाकल्यास ते अन्न शुद्ध राहते. धार्मिक शास्त्रानुसार, गर्भवती महिलांनी या काळात घराबाहेर जाणे टाळावे, कारण त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. एकूणच, हे चंद्रग्रहण खगोलप्रेमींसाठी एक मोठी पर्वणी असून, धार्मिक दृष्टीनेही हा दिवस आत्मपरीक्षण आणि शुद्धीकरणासाठी महत्त्वाचा मानला जातो.

 

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुणेकरांनो दिवाळीत गोडधोड खाण्याचा विचार करताय? थांबा! ऐन सणासुदीत FDAची मोठी कारवाई; कर्नाटकवरून येणाऱ्या गाड्या अडवल्या अन् १० टन खवा, पनीर जप्त

Monday, 19 October 2026, 16:24

केंद्रीय कर्मचाऱ्यांनो ऑक्टोबरपूर्वी पगारवाढ होणार? किती रुपयांनी पगार वाढणार? मोठी अपडेट समोर…

Monday, 19 October 2026, 16:15

‘फार्मर आयडी’च्या नावाखाली अनधिकृत कार्डांचे वाटप! कृषी विभागाचा CSC केंद्रांना इशारा

Monday, 19 October 2026, 16:09

लाडकी बहीण योजना बंद होणार? सरकारचा मोठा निर्णय; महिलांच्या ७ योजनांना कात्री तर ४ योजना कायमच्या गुंडाळल्या

Monday, 19 October 2026, 15:58

कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार, पेन्शनधारकांनाही दिलासा मिळणार? मुंबईतील बैठकीत महत्त्वाची चर्चा

Monday, 19 October 2026, 15:45

दरमहा मिळणार 9,250 रुपये! आर्थिक नियोजनाची चिंता मिटणार; ‘ही’ योजना देऊ शकते नियमित उत्पन्न

Monday, 19 October 2026, 15:24
Next Post

राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता, ढगाळ वातावरणामुळे तापमानात मोठ्या प्रमाणात घट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp