Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Beauty Tips : केस गळण्याच्या समस्यांनी आहात त्रस्त? ‘हे’ घरगुती उपाय करा अन् समस्यांपासून सुटका मिळवा…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 20 October 2023, 6:52

पुणे, ता.२०:  आपण चांगलं दिसावं असं अनेकांना वाटत असतं. त्यासाठी अनेक ब्युटी ट्रिटमेंट केल्या जातात. तर केस जे आपलं व्यक्तिमत्त्व चांगलं करतं, त्याकडेही लक्ष द्यावं लागतं. पण काहींना केस गळण्याची समस्या सतावत असते. मात्र, असे काही घरगुती उपाय आहेत ते केल्यास त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.

केस कधीकधी धुतल्यावर ते कमीच गळतात अशा भ्रमात राहू नका. अस्वच्छ केस जास्त त्रासदायक ठरतात. डोकं वर करून आणि पद्धतशीर चाला. घाम जास्त आला तर तो सुकण्याची वाट बघू नका, ओल्या कपड्याने तो पुसून टाका, तसे न केल्यास केसांवर याचा परिणाम होऊ शकतो. तसेच जास्वंदाच्या तेलाने आपल्या केसांची नियमितपणे मालिश करावी. त्यामुळे केस गळण्याची समस्या नाहीशी होते आणि केस अधिक मजबूत होतात.

 

याशिवाय, दोन व्हिटॅमिन-ई कॅप्सूल, दोन चमचे कोरफड जेल, एक चमचे मोहरीचे तेल, एक ते दीड कप पाणी हे सर्व पदार्थ एकत्र मिक्स करा आणि केसांना 30 ते 40 मिनिटांसाठी लावा. त्याचा फायदा होऊ शकतो. तसेच नवीन केसही वाढतात. जर आपण दररोज हे करू शकत नसाल तर आठवड्यातून कमीतकमी तीन दिवस, या तेलाने नक्कीच मालिश करा.

केस तेलकट असल्यास दररोज धुवावेत

आपल्या डोक्याचे केस हे पाण्याने शॅम्पू लावून धुवा. हा हेअर मास्क साधारण आठवड्यातून 2 ते 3 वेळा लावा. यामुळे केस गळतीची समस्या कायमची दूर होईल. जर आपले केस अधिक तेलकट असतील, तर आपण दररोज आपले केस धुवावेत. आठवड्यातून किमान दोनवेळा नियमितपणे आपले केस धुवावेत. यामुळे केस आणि स्काल्पमध्ये जमा होणारी घाण निघून जाईल.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

वाळू माफिया आणि तहसीलदारांचे 6 लाखांत केले साटेलोटे; लाच स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

Saturday, 6 June 2026, 20:47

अवैध मद्यविक्रीचे जाळे उध्वस्त करणार; पुणे-पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांची धडक मोहीम

Saturday, 6 June 2026, 20:11

पुणे-सातारा महामार्गावर ‘बर्निंग कार’चा थरार; काही मिनिटांतच गाडी जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप

Saturday, 6 June 2026, 19:42

प्रेयसीच्या प्रेमात पत्नीला विसरला पती; दोन मुलांच्या आईचा शारीरिक व मानसिक छळ, पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 6 June 2026, 19:29

पुण्यात टपऱ्या आणि हातगाड्यांना रात्री 10 वाजेपर्यंत, तर परवानाधारक दुकाने 24 तास सुरू ठेवण्यास परवानगी; पोलिसांकडून व्यापाऱ्यांना दिलासा

Saturday, 6 June 2026, 19:14

केसनंदमध्ये बिगर शेती परवान्याच्या नावाखाली शेतकऱ्याची 35 लाखांची फसवणूक; वाघोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Saturday, 6 June 2026, 18:30
Next Post
vacancy in pune air force school pune

Job News : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! थेट 'झेडपी'मध्येच निघाली भरती, लवकर करा अर्ज...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.