Friday, June 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तूर्तास निवडणुका नाहीच! रखडलेल्या 19 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाचा ‘ब्रेक’

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 2 March 2026, 11:27

मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे (Zilla Parishad Election) डोळे लावून बसलेल्या इच्छुकांसाठी आणि राजकीय पक्षांसाठी एक अत्यंत निराशाजनक बातमी समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने 50 टक्क्यांची आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या 19 जिल्हा परिषदा आणि संबंधित पंचायत समित्यांच्या निवडणुका पुढील आदेशापर्यंत न घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. हा संपूर्ण वाद आरक्षणाच्या मर्यादेवरून सुरू आहे. घटनेनुसार आरक्षणाची एकूण टक्केवारी 50 टक्क्यांच्या वर जाता कामा नये, असा नियम आहे. मात्र, महाराष्ट्रातील अनेक स्थानिक संस्थांमध्ये हे प्रमाण 50 टक्क्यांहून अधिक झाले आहे.

राज्य सरकारने ‘अंतिम निकालाच्या अधीन राहून निवडणुका घेऊ द्या’ अशी विनंती न्यायालयाला केली होती. परंतु, सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठाने हा तांत्रिक पेच सुटेपर्यंत निवडणुकांना हिरवा कंदील देण्यास ठाम नकार दिला. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 जुलै रोजी होणार आहे.

या निर्णयामुळे राज्यातील 19 जिल्ह्यांमधील ग्रामीण राजकारणावर मोठा परिणाम होणार आहे. अनेक ठिकाणी सध्या प्रशासक राजवट असून, लोकप्रतिनिधी नसल्याने विकासकामांना ब्रेक लागला आहे. तसेच, 50 टक्के मर्यादा ओलांडलेल्या नगर परिषदांवरही आता न्यायालयाच्या निर्णयाची टांगती तलवार कायम आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

हडपसर – यवत व पुणे शिरूर उन्नत मार्गाबाबत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न; काम सुरु होण्यापूर्वीच वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आमदार राहुल कुल प्रयत्नशील

Friday, 19 June 2026, 19:04

दोघंही आयटी इंजिनिअर, कामानिमित्त भेटले, प्रेम जुळलं लग्न केलं अन् नंतर असं काही घडलं की विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल…

Friday, 19 June 2026, 18:57

‘तुझी बायको मला, माझी तुला!’ फेसबूकवरून चालते पार्टनर स्वॅपिंगचे गलिच्छ रॅकेट; एका रात्रीचे मिळतात 20 हजार

Friday, 19 June 2026, 18:14

वरवंड येथील “हॉटेल सिद्धेश्वर प्युअर व्हेज” मधून वीजचोरी; दोघांवर गुन्हा दाखल 

Friday, 19 June 2026, 18:09

हिंजवडी मेट्रो सज्ज! 6 ते 8 मिनिटांच्या अंतराने धावणार ट्रेन; तिकीट आता तुमच्या व्हॉट्सॲपवर

Friday, 19 June 2026, 18:06

सकाळी उठल्या उठल्या डोकं दुखतंय? असू शकतो शुगर कमी होण्याचा धोका; वेळीच व्हा सावध

Friday, 19 June 2026, 17:15
Next Post

Daund News: नवीन मुठा उजवा कालव्याचे गेट फोडून पाणी वळवले; शासकीय मालमत्तेची तोडफोड, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.