Monday, October 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन येथे तरुणाला चौघांकडून मारहाण; नायगाव रॉयल कॉलनीतील मयूर चिकन सेंटरसमोरील घटना

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 25 October 2026, 11:56

उरुळी कांचन : नायगाव रॉयल कॉलनी येथील मयूर चिकन सेंटरसमोरील रस्त्यावर एका 20 वर्षीय तरुणाला शिवीगाळ व दमदाटी करून चौघांनी मारहाण केल्याची घटना गुरुवारी (ता. 22) सायंकाळी पाच वाजण्याच्याच्या सुमारास घडली. या मारहाणीत एका तरुणाने दगडाने पाठीत मारल्याने तरुण जखमी झाला आहे.

याप्रकरणी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात रेहान जमीर शेख आणि त्याच्या तीन अनोळखी साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर समीर रहीस शेख (वय 20, रा. निगडेवस्ती, कुंजीरवाडी, ता. हवेली) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत समीर शेख याने उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर शेख हा नायगाव रॉयल कॉलनी येथील मयूर चिकन सेंटरच्या वाहनावर चालक म्हणून काम करतो. गुरुवारी सायंकाळी काम संपवून घरी जात असताना रेहान जमीर शेख याने त्याला रस्त्यावर बोलावले. तेथे रेहान आणि त्याचे तीन साथीदार दोन दुचाकींसह थांबले होते.

समीरने बोलावण्याचे कारण विचारले असता, रेहानने त्याला उद्देशून बोलल्यानंतर चौघांनी शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर त्याला खाली पाडून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी त्यांच्यापैकी एकाने रस्त्यावर पडलेल्या दगडाने समीरच्या पाठीवर मारल्याने त्याला दुखापत झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

दरम्यान, घटनेनंतर समीरने आई आणि मित्रासह उरुळी कांचन पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी त्याला उपचारासाठी सरकारी रुग्णालयात पाठवले. उपचारानंतर त्याने तक्रार दाखल केली. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलिस हवालदार सोमनाथ चितारे पुढील तपास करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

इंस्टाग्रामचा मित्र डायरेक्ट तिच्या घरात घुसला, अपहरण करत गुजरातला नेऊन केलं नको ते कृत्य; बांधून ठेवलं, शरीराचे लचके तोडले अन्…

Monday, 26 October 2026, 14:50

बनावट ग्राहक, ५००च्या नोटा, पोलिसांना मिस कॉल देऊन इशारा; पोलिसांनी सापळा रचत प्लॅनिंग केलं अन् भोरच्या सेक्स रॅकेटचा झाला पर्दाफाश…

Monday, 26 October 2026, 14:45

पुण्यात भररस्त्यात तरुणीला पळवून नेण्याचा प्रयत्न! ‘माझ्या अंगाला हात लावून डायरेक्ट उचललं.. तरुणीने केला भयानक घटनेचा खुलासा; पहा Video

Monday, 26 October 2026, 14:40

तिनं लव्ह मॅरेज केलं, दोघांना नोकरी पण लग्नानंतर नवऱ्याचं खरं रूप पाहून हादरली; पगार मागायचा, मंगळसूत्र गहाण ठेवलं कंटाळून विवाहितेनं पुण्यात आयुष्य संपवलं

Monday, 26 October 2026, 14:35

“अमली पदार्थांच्या विरोधात समाजाने सजग राहून एकत्र लढावे” एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक अमित घावटे यांचे आवाहन

Monday, 26 October 2026, 14:28

18 वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी जेरबंद! युनिट-6 ची दमदार कारवाई; मांजरीतून फरार आरोपीला पकडले

Monday, 26 October 2026, 14:03
Next Post

उरुळी कांचन येथे भरधाव स्विफ्टची ज्येष्ठ महिलेला धडक; उपचार खर्च देण्याचे आश्वासन देऊनही कारमालक न आल्याने तक्रार दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp