Sunday, October 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“तू किती गोरी चिकनी दिसतेस, पुन्हा तीच साडी घालून… ” पुण्यात कार्यकर्त्या महिलेला अश्लील मेसेज पाठवून विनयभंग

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 5 June 2025, 17:02

पुणे: एकीकडे शहरात विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांकडून आंदोलने सुरू असतानाच, दुसरीकडे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सामाजिक चळवळीत सक्रीय असलेल्या एका महिलेला व्हॉट्सॲप स्टेटसवरून अश्लील मेसेज पाठवून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला असून, याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही महिला नुकत्याच पार पडलेल्या एका आंदोलनात सक्रीय सहभागी होती. आंदोलनानंतर तिने आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर आंदोलनाचे फोटो आणि संबंधित विचार शेअर केले होते. मात्र, याच स्टेटसवरून समीर वाव्हळे (पूर्ण नाव अस्पष्ट) या तिच्या संघटनेतील जुन्या सहकाऱ्याने तिच्यावर अश्लील आणि अवमानकारक भाषेत मेसेज करून तिचा मानसिक छळ केला, असा आरोप आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित महिलेला अनेक आक्षेपार्ह आणि अश्लील मेसेज पाठवले आहेत. “तुझं आंदोलन सक्सेसफुल झालं का?”,“आंदोलन करून काय फायदा होतो?”,“छान छान कपडे घालून आंदोलन होतं का?”, “तू किती गोरी चिकनी दिसतेस!”, “आंदोलनात ज्या साडीमध्ये आली होतीस, तीच साडी घालून या मर्द गड्याला भेट.” या सर्व मेसेंगमुळे पीडित महिला त्रस्त झाली, महिलेला लज्जा वाटली आणि तिने थेट पोलिसांकडे धाव घेतली.

या प्रकरणी IPC कलम 354(A) – लैंगिक छळ तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपीने मोबाईल फोनद्वारे अश्लील संवाद साधल्याने तो विनयभंगाचा गंभीर प्रकार ठरतो. पोलिसांकडून आरोपीविरोधात पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. विशेषतः सामाजिक आणि राजकीय चळवळीत सक्रीय असणाऱ्या महिलांना अजूनही अशा मानसिक छळाचा सामना करावा लागतो, ही बाब अत्यंत खेदजनक असल्याचे मत महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या संघटनांनी व्यक्त केले आहे. सामाजिक चळवळींचा अपमान करणाऱ्या आणि महिलांच्या सहभागावरच प्रश्न उपस्थित करणाऱ्या अशा विकृत मानसिकतेच्या व्यक्तींना कठोर शिक्षा व्हावी, अशी जोरदार मागणी संबंधित संघटनेकडून करण्यात येत आहे.

 
ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणेकर रात्रीच्या उकाड्याने हैराण! दिवसा कडक ऊन अन् रात्री घामाच्या धारा; पारा थेट ३४ अंशांच्या पुढे

Saturday, 3 October 2026, 22:52

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पंचनाम्यांचा फार्स नको; सरसकट मदत, कर्जमाफी द्या – खा. सुप्रिया सुळे; इंदापूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची सुळेंकडून पाहणी

Saturday, 3 October 2026, 21:45

पुर्णेकर हत्या प्रकरणात २ बड्या बिल्डरची एंट्री! धमक्या अन् ब्लॅकमेलचा प्रकार; माहितीचा अधिकार मागवला म्हणून पुर्णेकरांची हत्या?

Saturday, 3 October 2026, 21:40

‘आमच्या मराठवाड्यातले लोकं कर्मदरिद्री, १०० रुपये पण…’ पुण्यात बोलतांना संजय शिरसाटांची जीभ घसरली; नागरिकांचा संताप..

Saturday, 3 October 2026, 21:21

पुण्यात ‘चोर राजा’ला अटक! मित्राचा खून करून डायरेक्ट पोलीस ठाणे गाठलं; नशा-पाणी करतांना वाद अन् खुनाचा रक्तरंजित थरार…

Saturday, 3 October 2026, 20:28

पुणेकरांनो आता नव्या वर्षात शहरात धावणार चार ते पाच नवीन ‘उड्डाणमार्ग’! कोरेगाव पार्क, लष्कर ते बाणेर-सूस… जाणून घ्या नवा ‘मास्टरप्लॅन’

Saturday, 3 October 2026, 20:04
Next Post

घरगुती वीज कनेक्शन मंजुर करुन देण्यासाठी 25 हजारांची लाच स्वीकारताना, सहायक अभियंत्यासह खाजगी इसमाला रंगेहाथ पकडले; 'एसीबी'ची कारवाई 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp