Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील ‘बड्या कंपन्यांनी’ केलेले अतिक्रमण काढले जाणार का ?; नागरिकांच्या मनातील प्रश्न…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 16 November 2022, 17:52

हनुमंत चिकणे 

लोणी काळभोर, (पुणे) : कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत अतिक्रमण विरोधी पथकाने पुणे – सोलापूर महामार्गाच्या दुतर्फा अनेक वर्षे ठाण मांडून बसलेली आणि मार्गाच्या रूंदीकरण कामास अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवण्याचा धडाका सुरू केला आहे. मात्र हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल या ‘बड्या’ तेल कंपन्यांनी केलेले अतिक्रमण तसेच लोणी स्टेशन परिसरातील महामार्गाच्या बाजूला असलेले अतिक्रमण निघणार का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

पुणे-सोलापूर महामार्गावरील कवडीपाट टोल नाका ते कासुर्डी या दरम्यान रस्त्याच्या मध्यभागापासुन दोन्ही बाजुकडील १५ मीटर (सुमारे पन्नास फुट) अंतराच्या आतील सर्व प्रकारची अतिक्रमणे काढण्यास सोमवारी (ता. १४) एनएचएआयच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सुरूवात केली आहे. यामध्ये पदपथावरील, पथारी व्यावसायिक विक्रेत्यांची अतिक्रमणे ताब्यात घेण्यापासून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर इमारतींना लागून केलेल्या पत्राशेड व इतर तात्पुरत्या स्वरूपातील अतिक्रमणांवरही जेसीबी यंत्राच्या साह्याने मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. मात्र हि कारवाई अत्यंत संथ गतीने सुरु आहे.

 

अतिक्रमणे वाचविण्यासाठी येणारा राजकीय दबाव निष्फळ ठरत असून साहजिकच कारवाईतील मोठे नुकसान टाळण्यासाठी लोक स्वतःहूनच अतिक्रमण काढून घेत असल्याचे दिसून येत आहे. कवडीपाट टोलनाका ते लोणी स्टेशन परिसरात नागरिक स्वतःहून फॅब्रिकेशन व्यवसायिकांकडून अतिक्रमण काढून घेत आहेत. मात्र हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल या तेल कंपन्यांनी केलेले अतिक्रमन निघणार का याबाबत नागरिकांच्या मनात संशय निर्माण झाला आहे.

दरम्यान, पुणे-सोलापूर महामार्गावरील अतिक्रमण काढलेल्या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या वतीने विशिष्ट प्रकारे खुणा, अथवा कायमस्वरूपी न निघणारे सिमेंटचे खांब रोवण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. तसेच ग्रामपंचायत, महसूल विभाग यांच्या ताब्यातील जागांची माहिती नकाशासह तयार करून त्याची सूची आपापल्या कार्यालयात ठळकपणे लावण्यात यावी.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26
Next Post

लोणी काळभोर येथील शिंदवणे परिसरातील हातभट्टी अड्ड्यावर पोलिसांचा छापा...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.