Monday, October 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अभिजीत दीपके महाराष्ट्रात परत येणार? कुटुंबीयांनी केला मोठा खुलासा…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 11 October 2026, 8:22

पुणे : कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांना दिल्ली पोलिसांनी नवी दिल्लीत ताब्यात घेतल्यानंतर काही तासांतच त्यांच्या आजीचे निधन झाले.त्यानंतर आता त्यांच्या,कुटुंबीयांनी अभिजित दिपके यांच्या परतीवर मोठा खुलासा केला आहे.

अभिजीत यांच्या वडिलांनी भगवानराव दिपके यांनी सांगितले की, मुलाशी कोणताही संपर्क झालेला नाही आणि तो वेळेवर येईल की नाही याची शाश्वती नाही. दुसरीकडे, अभिजीतची आई अनिता यांनी तो आजीचा निरोप घेण्यासाठी नक्की येईल असा विश्वास दाखवला आहे.

दरम्यान काल दिपके यांची आजी सावित्रीबाई दिपके यांचे हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी येथील राहत्या घरी निधन झाले. त्या 85 वर्षांच्या होत्या. गेल्या महिन्याभरापासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र दिपकेवर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे आणि संपर्क तुटल्यामुळे अभिजीत आजीच्या अंतिम दर्शनासाठी पोहोचू शकतील का, याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.

तसेच, अभिजीत यांच्या वडिलांनी या अटकेच्या वेळेवर आणि पद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला. भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवणाऱ्या एका विद्यार्थ्याला विमानाने प्रवास करताना अशा प्रकारे अटक का केली गेली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मोठा गुन्हेगार असल्यासारखी वागणूक प्रशासनाकडून दिली जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. कुटुंबाचा संपर्क होत नसल्याने सध्या संपूर्ण गावात शोकाकूल वातावरण आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बारामतीत सुनेत्रा पवारांचा दणदणीत विजय! सोमेश्वर कारखान्यावर पुन्हा एकदा एकहाती वर्चस्व; पुरुषोत्तम जगताप हे तब्बल 6,4,64 मतांनी पराभूत..

Monday, 12 October 2026, 19:53

चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना जामखेडमधून अटक; सहा गुन्हे उघड, ९ लाखांचा मुद्देमाल जप्त!

Monday, 12 October 2026, 19:09

Saswad News : बैलपोळ्याच्या मिरवणुकीत राडा! दोन गटांत हाणामारी, 11 जणांवर परस्परविरोधी गुन्हा दाखल

Monday, 12 October 2026, 19:04

उरुळी कांचन मधील बाजार मैदानात सुरू असलेल्या मटक्यावर दौंड उपविभागीय पथकाची कारवाई! 6 जणांवर गुन्हा दाखल तर 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त..

Monday, 12 October 2026, 18:57

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार होणार दुप्पट? ८व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट समोर; काय आहेत नवीन नियम?

Monday, 12 October 2026, 18:48

दादा गेल्यानंतरची पहिलीच निवडणूक! सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवारांच्या पॅनेलची आघाडी; बंडखोर पुरुषोत्तम जगताप दीड हजार मतांनी पिछाडीवर

Monday, 12 October 2026, 18:23
Next Post

सोमेश्वरच्या सत्तेचा महासंग्राम! सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार की पुरुषोत्तम जगताप? सभासदांचा कौल कुणाच्या बाजूने?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp