Monday, October 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सोमेश्वरच्या सत्तेचा महासंग्राम! सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार की पुरुषोत्तम जगताप? सभासदांचा कौल कुणाच्या बाजूने?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 11 October 2026, 8:38

पुणे : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 21 जागांसाठी आज मतदान पार पडणार आहे. 83 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून सुमारे 27,667 सभासद 93 केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावतील. 12 ऑक्टोबर रोजी माळेगाव येथे होणाऱ्या मतमोजणीनंतर या बहुचर्चित निवडणुकीचा निकाल स्पष्ट होणार आहे.

बारामतीसह पुरंदर, फलटण आणि खंडाळा भागात या निवडणुकीची मोठी उत्सुकता आहे. दिवंगत अजित पवार यांच्या पश्चात् होत असलेल्या या लढतीत महायुती व विरोधकांसाठी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अजितदादांचा सहकारातील वारसा आणि वर्चस्व टिकवण्याचे मुख्य आव्हान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर आहे. त्यांच्या प्रचारात ऊसदर, कारखान्याची आर्थिक स्थिरता आणि विकासकामांवर भर देण्यात आला. जय पवार यांनीही यात सक्रिय सहभाग घेतला.

दुसऱ्या बाजूला, शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली युगेंद्र पवार यांनी ‘शेतकरी विकास पॅनल’च्या माध्यमातून आव्हान उभे केले आहे. पुरंदर तालुका काँग्रेसने या पॅनलला बिनशर्त पाठिंबा दिल्यामुळे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाची ताकद वाढली आहे. पारदर्शक कारभार, शेतकरी हित आणि भविष्यातील योजना हे युगेंद्र पवार यांच्या प्रचाराचे मुख्य विषय राहिले.या निवडणुकीला सर्वात मोठा ट्विस्ट विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या बंडखोरीमुळे मिळाला आहे. उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी स्वतंत्र पॅनल उभे केले.

भाजपची छुपी साथ असल्याच्या चर्चेमुळे अजित पवार गटाने जगताप यांच्यासह सहकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली.सोमेश्वर कारखान्याचे नियंत्रण बारामतीच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे ही लढत केवळ दोन पवार गटांमधील नसून स्थानिक राजकारण, पक्षनिष्ठा आणि सभासदांच्या विश्वासाची परीक्षा ठरणार आहे.आता या निवडणुकीत सभासदांचा कौल कुणाच्या बाजूने असणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी! ऐपत प्रमाणपत्राच्या आर्थिक मर्यादेत वाढ; १ कोटींपेक्षा अधिक रकमेच्या प्रमाणपत्रासाठी आता थेट विभागीय आयुक्तांना अधिकार

Monday, 12 October 2026, 23:10

पुणे, सोलापूर, सातारा प्रवास आता सुपरफास्ट! पालखी मार्गांचं काम अंतिम टप्प्यात; कृषी अन् औद्योगिक क्षेत्रांना मिळणार चालना…

Monday, 12 October 2026, 21:34

पुणेकरांनो दिवाळीला गावी जायचंय पण गर्दीचं टेन्शन येतंय? पुणे एसटी विभागाचा महत्वाचा निर्णय; ६०० विशेष गाड्यांची सोय

Monday, 12 October 2026, 21:30

“संविधानाचा अनादर सुरू आहे!” दिल्ली-मुंबईतील आंदोलनावर मुख्यमंत्र्यांची मोठी प्रतिक्रिया

Monday, 12 October 2026, 20:22

तिसऱ्याच्या भांडणात मध्यस्थी केली अन् स्वतःच खाल्ला मार! पुण्यात ‘माझ्या आईला शिव्या देतो का?’ म्हणत तरुणाच्या डोक्यात सपासप वार

Monday, 12 October 2026, 20:15

बारामतीत सुनेत्रा पवारांचा दणदणीत विजय! सोमेश्वर कारखान्यावर पुन्हा एकदा एकहाती वर्चस्व; पुरुषोत्तम जगताप हे तब्बल 6,4,64 मतांनी पराभूत..

Monday, 12 October 2026, 19:53
Next Post

निगडे बुद्रुकमध्ये आकाशातून कोसळला 15किलोचा बर्फाचा गोळा! शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण ,सुदैवाने शेतकरी बचावले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp