Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

160 कोटींच्या शिक्षक भरती घोटाळ्याचा सूत्रधार कोण? रामदास आठवलेंच्या नेत्यावर गंभीर आरोप; धक्कादायक माहिती आली समोर…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 12 July 2026, 9:02

पुणे : शिक्षण क्षेत्रात खळबळबळ उडवून देणाऱ्या बहुचर्चित ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याला आता एक वेगळे वळण मिळाले आहे. नाशिक पोलिसांनी या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार (मास्टरमाइंड) प्रशांत वाडीले याला धुळे येथून बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, वाडीले हा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ या पक्षाच्या शिक्षक आघाडीचा धुळे जिल्हाप्रमुख आहे. त्यामुळे या संपूर्ण गैरव्यवहाराचे थेट राजकीय कनेक्शन आता समोर आले आहे.

नाशिक रोड पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी उपायुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष तपास पथक नेमले होते. या पथकाने शनिवारी पहाटे 4 च्या सुमारास धुळ्यातून वाडीलेला ताब्यात घेतले. या घोटाळ्यात अटक करण्यात आलेला तो चौथा आरोपी आहे.

तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, प्रशांत वाडीले याने बनावट कागदपत्रांच्या आधारे तब्बल 54 शिक्षण संस्था आणि 65 आश्रम शाळांचे जाळे कागदोपत्री उभे केले होते. साक्री आणि शिंदखेडा येथे त्याच्या काही विनाअनुदानित शाळा असल्या तरी, प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या अनेक शाळा दाखवून त्याने मोठा खेळ रचला.

तसेच शिक्षण विभागाची अधिकृत वेबसाईट हॅक करून जुन्या आदेशांचा गैरवापर करण्यात आला. शेकडो शिक्षकांना बनावट नियुक्तीपत्रे देऊन कोट्यवधींचे अनुदान लाटण्यात आले. या संपूर्ण कारस्थानातून राज्य शासनाचे सुमारे 160 कोटी रुपयांचे अनुदान हडप करण्यात आल्याचा संशय आहे.

 

पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असून, यापूर्वीच न्यायालयात 11,000 पानांचे दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले आहे. वाडीलेच्या अटकेमुळे शिक्षण विभागातील आणखी काही मोठे मासे आणि शासकीय अधिकारी पोलिसांच्या रडारवर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दिशा सालियन प्रकरण पुन्हा तापणार! घटनास्थळी आदित्य ठाकरेंना पाहिल्याचा दावा ; ‘त्या’ पेनड्राइव्हमध्ये नेमकं काय?

Wednesday, 23 September 2026, 22:57

बागेश्वर बाबांची ‘पुत्रयोग’ पर्ची ठरली चुकीची? चौथ्यांदाही मुलगी; अंनिसचं 1 कोटींचं खुलं आव्हान!

Wednesday, 23 September 2026, 22:32

पिपंरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालय परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा ‘थाट ‘पडला महागात! पोलिसांकडून थेट गुन्हा दाखल

Wednesday, 23 September 2026, 21:46

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! येत्या 27 सप्टेंबरच्या रविवारी बँका उघड्या राहणार, सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 23 September 2026, 20:40

रायगडमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश!अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला 1.50 लाखांची लाच घेताना बेड्या

Wednesday, 23 September 2026, 20:17

वेस्ट इंडिज भारतात दाखल! 8 सामन्यांची थरारक मालिका; LIVE सामने कुठे आणि कधी पाहता येणार?

Wednesday, 23 September 2026, 19:59
Next Post

मोशी दुर्घटनेबाबत महत्वाची अपडेट ! 9 जणांचा मृत्यू, अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर बचावमोहीम थांबवली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp