Thursday, July 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोशी दुर्घटनेबाबत महत्वाची अपडेट ! 9 जणांचा मृत्यू, अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर बचावमोहीम थांबवली

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 12 July 2026, 9:20

पुणे : पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपो येथे घडलेल्या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बुधवारी दुपारी अडीच वाजल्यापासून सुरु असलेलं बचावकार्य मध्यरात्री एक वाजता थांबवण्यात आलं. या ढीगाऱ्यात एकूण 23 जण अडकले होते अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर बचावमोहीम थांबवण्यात आली.

महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य इमारतीमधील शोधमोहीम आता पूर्ण झाली आहे. मात्र, इमारतीबाहेरील कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अजूनही 1 व्यक्ती अडकली असून, तिचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफच्या श्वान पथकाची मदत घेतली जात आहे.

धोकादायक आणि अस्थिर बनलेल्या इमारतीमुळे मदतकार्यात सुरुवातीला प्रचंड अडथळे येत होते. हा धोका टाळण्यासाठी 12 पोकलेन, जेसीबी आणि डंपरच्या मदतीने मलबा हटवण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. त्यानंतर अत्याधुनिक डिमोलिशन मशीन्स मागवून इमारतीचा धोकादायक भाग हटवण्यात आला आणि एनडीआरएफच्या मार्गदर्शनाखाली जवान आत दाखल झाले. चौथ्या दिवशी शोधमोहीम राबवताना अक्षय सावंत (35), सुनील कोरके (40), सन्नी माने (39), महेश कुंभार (33), नागेश गायकवाड (26), रणजीत पाटील (22) आणि राहुल गायकवाड (35) या सात जणांचे मृतदेह हाती लागले. या सर्वांना तातडीने वायसीएम (YCM) रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

 

कशी घडली दुर्घटना?

मोशी येथील ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर 8 जुलै रोजी दुपारी 1:30 च्या सुमारास कचऱ्याचा एक मोठा डोंगर कोसळला. या दुर्घटनेच्या वेळी इमारतीमध्ये 22 आणि बाहेर 1 असे एकूण 23 जण अडकले होते. यापैकी 5 जणांनी स्वतःची सुटका करून घेतली. घटनेची माहिती मिळताच भारतीय सैन्य दल, एनडीआरएफ, पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीएचे अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तपणे मोठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. पहिल्याच दिवशी 9 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले होते. मात्र, 9 जुलै रोजी बाहेर काढण्यात आलेल्या भावेश वाणी यांचा रुग्णालयात मृत्यू झाला होता. आतापर्यंत या दुर्घटनेने एकूण 9 निष्पाप लोकांचा बळी घेतला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

MPSC परीक्षार्थ्यांसाठी मोठी बातमी! आता 2027 पर्यंत ऑफलाइन OMR पद्धतीनेच होणार परीक्षा

Thursday, 23 July 2026, 9:08

इराण हादरले! अमेरिकेचे सलग 12व्या रात्रीही हल्ले सुरूच; जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण

Thursday, 23 July 2026, 8:49

‘मी तुझ्याशी लग्न करणार’… गोड बोलून विश्वास जिंकला अन् काही दिवसांतच पुण्यातील आयटी इंजिनिअर तरुणीला घातला 4.35 लाखांचा गंडा

Thursday, 23 July 2026, 8:38

पुन्हा बरसणार पावसाचा कहर! महाराष्ट्रात मान्सून सक्रिय; हवामान विभागाचा मोठा इशारा

Thursday, 23 July 2026, 7:52

Daily Horoscope: जय जय राम कृष्ण हरी! विठ्ठलाच्या कृपेने आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? वाचा 12 राशींचे भविष्य

Thursday, 23 July 2026, 7:37

पुण्यात मध्यरात्री थरार! गाढ झोपेत असलेल्या कुटुंबावर दरोडेखोरांचा हल्ला; महिलांच्या अंगावरील दागिन्यांची लूट

Wednesday, 22 July 2026, 22:56
Next Post

वालचंदनगर जंक्शन रस्त्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; विलंबाबाबत कंपनीवर दिशाभूल केल्याचा आरोप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.