Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चक्क बुरखा घालून गेला मैत्रिणीला भेटायला, पण पुढे झालं असं की ….

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 9 November 2023, 12:03

पुणे : पुण्यात दररोज काही ना काही घडत असत. अशीच एक घटना पुण्यातील येरवडा परिसरात घडली आहे. मैत्रिणीला भेटण्यासाठी एकाने चक्क बुरखा घालून भेटण्याचे ठरवलं. मात्र शाळेच्या परिसरात जाताच त्याचे बिंग फुटले. त्यानंतर पसार झालेल्या आरोपीला विश्रांतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

अधिक माहिती अशी कि, दोघांची एकमेकांसोबत चांगली मैत्री होती. हे दोघे भेटतात ही बाब मुलीच्या घरच्यांना समजली. त्यामुळे त्यांनी मुलाला बेदम मारहाण केली, नंतर मुलीच्या घरच्यांनी मुलीवर पाळत ठेवायला सुरुवात केली. त्यामुळे दोघांचे भेटणे अवघड झाले. त्यामुळे त्याने चक्क बुरखा परिधान करून तिला भेटण्याचा चंग बांधला.

मग काय त्याने देखील नामी शक्कल लढवत बुरखा परिधान केला आणि शाळेच्या परिसरात तिला भेटायला गेला, आणि त्याचे बिंग फुटले. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर शाळेच्या परिसरात एकच खळबळ उडाली. बुरखा घालणारा व्यक्ती शाळकरी मुलांचे अपहरण करत असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. याप्रकरणी, एका व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

मुलांचे अपहरण करण्यासाठी नव्हे, तर यासाठी घातला बुरखा

दोघांची खूप दिवसापासून मैत्री होती. ते एकमेकांना भेटत असायचे मात्र मुलीच्या घरच्यांना ही बाब समजली. त्यामुळे त्यांनी मुलाला बेदम चोप दिला, शिवाय मुलीवर पाळत ठेवण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्याचे तिला भेटणे अवघड झाले होते. मग काय त्यानेदेखील चांगली शक्कल लढवत चक्क बुरखा परिधान करून तिला भेटण्याचा चंग बांधला. आणि तो तिला भेटायला शाळेच्या परिसरात गेला.

 

मात्र त्याचा हा खेळ उघडकीस आला. त्यामुळे शाळेच्या आवारात बुरखा घालणारा व्यक्ती शाळकरी मुलांचे अपहरण करत असल्याच्या बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले. संबंधित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याने मुलांचे अपहरण करण्यासाठी नव्हे, तर आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी बुरखा घातल्याचे त्याच्या चौकशीत समोर आल्याचे पोलिसांना सांगितले. त्याचं झालं असं की आरोपी विजयने दुसरीपर्यंत शिक्षण घेतले आहे. तो केटरिंगचे काम करतो.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

हवामानाच्या बदलत्या चक्रामुळे बळीराजा संकटात! पाऊस पडणार की नाही? जाणून घ्या सविस्तर अंदाज

Monday, 7 September 2026, 22:57

पेपरफुटीच्या आरोपांवर अखेर MPSC अध्यक्षांनी सोडले मौन! म्हणाले “माझ्याविरोधात एक जरी पुरावा दिला तर मी एका सेकंदात राजीनामा देईन!”

Monday, 7 September 2026, 22:28

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात २८ वर्षांनंतर घडणार चमत्कार! एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या देशांत दोन सामने खेळणार टीम इंडिया

Monday, 7 September 2026, 21:51

शिरूरमध्ये संतापजनक प्रकार! वडापाव अन् पैशांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर दोनदा अत्याचार; आरोपी जेरबंद

Monday, 7 September 2026, 21:38

केतन अग्रवाल खून प्रकरणात मोठी अपडेट! सिया-चेतनचा मित्रच निघाला मास्टरमाइंड; रितेश हांडेला पोलिसांकडून अटक

Monday, 7 September 2026, 20:54

गोविंदांचा थरार अन् जनसागराचा जल्लोष; इंदापूरची दहीहंडी ठरली चर्चेचा विषय

Monday, 7 September 2026, 20:12
Next Post

Solapur News : दिवाळी सुटीतही विद्यार्थ्यांना पोषण आहार; दिवाळीनंतर आहारात अंडी, केळींचा समावेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp