Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात मतदारसंख्या घटली; मतदान केंद्रांचीही संख्या कमी होणार, आता 1300 मतदारांमागे एक केंद्र!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 21 August 2026, 10:28

पुणे : पुण्यातील मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण मोहिमेनंतर जिल्ह्यातील मतदारांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. अनुपस्थित, स्थलांतरित, मृत आणि दुबार नाव असलेल्या सुमारे 28 लाख 69 हजार मतदारांची नावे यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे आधी 90 लाखांपेक्षा जास्त असलेली मतदारसंख्या आता सुमारे 62 लाख 10 हजारांवर आली आहे. मतदार कमी झाल्यामुळे जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्यादेखील घटण्याची शक्यता आहे.

यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात 8 हजार 417 मतदान केंद्रे होती. त्यावेळी ग्रामीण भागात 1400 आणि शहरात 1200 मतदारांमागे एक केंद्र असे नियोजन करण्यात आले होते. मात्र, आता नव्या नियमानुसार सर्वत्र सरसकट 1300 मतदारांमागे एक केंद्र निश्चित केले जाणार आहे. जिल्हा निवडणूक शाखेने याबाबतचा प्रस्ताव राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे पाठवला असून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मंजुरीनंतर यावर अंतिम निर्णय होईल.

दरम्यान, जर एखाद्या पात्र मतदाराचे नाव या मोहिमेत वगळले गेले असेल, तर 1 सप्टेंबरनंतर फॉर्म नंबर 6 भरून पुन्हा नाव नोंदवता येईल. त्यासाठी 2002 च्या मतदार यादीतील पुरावा देणे आवश्यक असेल. नवीन मतदारांना नाव नोंदणीसाठी शाळा सोडल्याचा दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल) पुरावा म्हणून सादर करावा लागेल.

निवडणूक, मतदार नोंदणी किंवा मतदान केंद्रांशी संबंधित अधिकृत व अद्ययावत माहितीसाठी भारताचा निवडणूक आयोग किंवा महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळाला भेट द्या असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाघोली पोलिसांकडून तीन सराईत गुन्हेगार तडीपार ; दोन महिन्यांत सात जणांवर तडीपारीची कारवाई

Friday, 11 September 2026, 14:00

पुणे-सोलापूर महामार्ग की खड्ड्यांचा महामार्ग?मगरपट्टा चौक ते कवडीपाट टोलनाका : रुग्णवाहिका कोंडीत, अधिकाऱ्यांना मात्र जाग येईना

Friday, 11 September 2026, 13:53

मनोज जरांगेंच्या अडचणी वाढल्या! 1000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप; EDकडे थेट तक्रार दाखल

Friday, 11 September 2026, 12:55

DJविरोधाची किंमत मोजावी लागणार? विद्यानंद बापटांविरोधात हिंदू सेवा संघ मैदानात,थेट घेतला मोठा निर्णय!

Friday, 11 September 2026, 12:34

सामाजिक चळवळीतील लढवय्या कार्यकर्ती स्मिता नॉर्टन यांचे निधन

Friday, 11 September 2026, 12:04

इंदापूर-बारामती मार्गावर आता ‘ई-शिवाई’चा प्रवास; प्रवाशानां मोठा दिलासा

Friday, 11 September 2026, 11:33
Next Post

न्हावरेच्या मंडलाधिकाऱ्यांकडून तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली; रस्त्यावरच अवैधरित्या मुरूम साठवल्यामुळे शेतकऱ्यांचा शेतवाट रस्ता बंद.....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp