Sunday, October 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uttar Pradesh Crime: अल्पवयीन प्रेयसीला बागेत फिरायला नेलं…, कुत्र्याने जमीन उकरली अन् हात बाहेर; काय घडलं?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 20 November 2025, 15:58
Bhor woman died as stuck in malani yantra Pune

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 17 वर्षांच्या मुलीची तिच्याच प्रियकराने निर्घृण हत्या (Murder) केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणामुळे प्रयागराज जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. खुनानंतर आरोपीने मुलीचा मृतदेह (DeathBody) बागेत पुरून (Decomposed) ठेवला होता. पोलिसांना माहिती मिळताच ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि प्राथमिक तपासानंतर आरोपीवर गुन्हा नोंदवण्यात आला. (Uttar Pradesh Crime)

हेही वाचा- गुंडांना जामीन आणि नेत्यांना जमीन? पुण्यात ‘कोयता गँग’ची Video शेअर करत, रोहित पवारांचा सवाल

मिळालेल्या माहितीनुसार, प्रयागराज येथील लखराव गावातील 17 वर्षीय मुलीची हत्या झाली होती. या प्रकरणी तिचा प्रियकर हर्षवर्धन सिंह हा आरोपी आहे. हर्षवर्धन सैन्यदलात कार्यरत आहेत. साक्षी बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच पोलीस पथक आणि श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले. श्वानांच्या मदतीने मातीखालून मृतदेह आढळून आला. माती खणताना एका हाताचा भाग दिसून आला. घटनास्थळावरून साक्षीचा कुजलेला मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्या ठिकाणी साक्षीची बॅग व काही वस्तू फाटलेल्या अवस्थेत पडल्या होत्या. पोलिसांनी ते साहित्य ताब्यात घेतल्यावर बॅगेवर हर्षवर्धन सिंह हे नाव आढळले, त्यामुळे तपासाला वेग आला.

सीसीटीव्हीमध्ये मिळाले ठोस पुरावे

पोलिसांनी तांत्रिक तपास सुरु करत परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज हाती घेतले. साक्षी ही हर्षवर्धनच्या मोटारसायकलवर बसलेली दिसून आली. या स्पष्ट पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी हर्षवर्धनला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुलीही दिली.

 

लग्न ठरल्याने वाढला वाद

साक्षी आणि हर्षवर्धनची ओळख सोशल मीडियावर झाली होती आणि त्यातून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र काही दिवसांपूर्वी हर्षवर्धनचे लग्न ठरल्याचे समजताच साक्षीने त्याला विरोध केला. साक्षीने अनेकदा त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. या कारणावरून दोघांमध्ये सातत्याने वाद होऊ लागले. रागाच्या भरात त्याने हे पाऊल उचलले आहे.

10 नोव्हेंबर रोजी हर्षवर्धनने साक्षीला भेटायला बोलावले. मोटारसायकलवर बसवून तिला एका बागेत नेले आणि तिथे तिची हत्या केली. गुन्हा लपवण्यासाठी त्याने मृतदेह मातीमध्ये पुरला.

पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून आरोपीवर गुन्हा दाखल केला. परिसरात या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा – Pune: ‘कोणी शिक्षक देता का शिक्षक’ विद्येच्या माहेरघरातच शिक्षणाची दयनीय अवस्था; वडगाव बांडे येथील जिल्हा परिषद शाळेला पालकांनी ठोकले टाळे

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘बेस्ट ‘ला कोळी झाले नकोसे! मुंबईत मच्छीमार महिलांसोबत संतापजनक प्रकार; नेमकं घडलं काय?

Saturday, 24 October 2026, 23:01

“छातीत धडधड होतंय का?” म्हणत महिलेला स्पर्श; बारामतीतील प्रसिद्ध रुग्णालयाच्या डॉक्टरवर गैरवर्तनाचा आरोप, गुन्हा दाखल!

Saturday, 24 October 2026, 22:08

USDT स्वस्तात देण्याचं आमिष अन् जयपूरला बोलावलं! नाशिकच्या तरुणासाठी २२ लाखांच्या खंडणीचा सापळा; नेमकं काय घडलं?

Saturday, 24 October 2026, 21:51

दुधात भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंची धडक कारवाई; 564 लिटर भेसळयुक्त दूध नष्ट

Saturday, 24 October 2026, 21:13

पंतप्रधान मोदींवर जादूटोण्याचा संशय? स्मशानभूमीजवळ शेंदूराचं रिंगण, 9 लिंबू अन् 4 नारळ; फोटो सापडल्याने खळबळ!

Saturday, 24 October 2026, 20:37

लाडक्या बहिणींनो, ₹1500 चा बंद हप्ता WhatsApp वरून सुरू होणार? शासनाने दिलं स्पष्टीकरण…

Saturday, 24 October 2026, 20:14
Next Post
बालेवाडीत हिट अँड रनची घटना; सात वर्षीय मुलाचा मृत्यू, भाऊ व आजोबा जखमी, चालक फरार 

 Pune Accident: बालेवाडीत भीषण अपघात! सात वर्षीय मुलाचा मृत्यू, भाऊ व आजोबा जखमी; चालक फरार 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp