Wednesday, June 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan News: कोरेगाव मूळ येथे ‘रागात का बघितले’ म्हणून रिक्षाचालकाच्या डोक्यात फोडल्या बिअरच्या बाटल्या ; जीवे मारण्याची धमकी, दोघांवर गुन्हा दाखल..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 9 June 2026, 16:47

उरुळी कांचन, (पुणे) : “रागात का बघितले?” या किरकोळ कारणावरून दोन जणांनी एका रिक्षाचालकाला बिअरच्या रिकाम्या बाटल्यांनी व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कानकाटे वस्ती येथील जत्रा बार येथे शनिवारी (ता. 06) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

समुद्ध मोहन लोखंडे व राजेश बिबीशन म्हस्के (दोघे रा. उरुळी कांचन ता. हवेली जि पुणे) असे मारहाण करणाऱ्या दोघांची नावे आहेत. तर संतोष दादासो शिंदे (वय 34, धंदा रिक्षा चालक रा. तळवाडी शिवनगर, उरुळी कांचन, ता. हवेली) असे मारहाण झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दोघांवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष शिंदे शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कोरेगाव गाव मूळ गावच्या हद्दीतील कानकाटेवस्ती येथील ‘जत्रा बार’ येथे दारू पिण्यासाठी गेले होते. बारमध्ये बसले असताना, तिथे आधीच दारू पीत बसलेले आरोपी समृद्ध लोखंडे आणि राजेश म्हस्के यांनी फिर्यादी संतोष शिंदे यांना “तू आमच्याकडे रागात का बघितले?” असे म्हणत त्यांनी शिंदे यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.

यावेळी दोन्ही आरोपींनी जत्रा बारमधील बिअरच्या मोकळ्या बाटल्या उचलून थेट संतोष शिंदे यांच्या डोक्यात घालल्या. तसेच बारमधील प्लास्टिकची खुर्ची उचलून उजवे बाजुच्या डावे गुडघ्या खाली मारली. यावेळी आरोपींनी फुटलेल्या बिअरच्या बाटलीची काच संतोष शिंदे यांच्या उजव्या बाजूच्या कंबरेवर जोरात मारली.

दरम्यान, कंबरेत काच घुसल्याने शिंदे हे गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत पडलेल्या शिंदे यांना दोन्ही आरोपींनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस अंमलदार लगस करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

उद्या पुण्यात ‘कॉकरोच जनता पार्टी’चं आंदोलन! पुणे विद्यापीठाकडून आंदोलनाला परवानगी; विद्यार्थ्यांसह हजारो लोकांचा सहभाग

Wednesday, 10 June 2026, 15:38

अनधिकृत बांधकाम पाडत नाही, फक्त अडीच लाख द्या; लाच घेताना सहाय्यक आयुक्त अडकले एसीबीच्या जाळ्यात

Wednesday, 10 June 2026, 15:27

पुणेकरांनो! डबल डेकर बस प्रकल्प लांबणीवर; ‘या’ अडथळ्यांमुळे घेतला निर्णय

Wednesday, 10 June 2026, 15:13

‘बायको आणि आई मला घरात येऊ देत नाही’ त्रासाला कंटाळून त्याने थेट पोलीस स्टेशन गाठलं अन्…

Wednesday, 10 June 2026, 15:01

मेट्रो, बसने प्रवास करा अन् पगारात मिळवा वाढ; कर्मचाऱ्यांसाठी नवी योजना

Wednesday, 10 June 2026, 14:57

लंडनमधून फिरवतो पुण्याची सूत्र! ‘या’ ॲपवरून गुपचूप करायचा संपर्क; घायवळ बंधूंबद्दल धक्कादायक खुलासा

Wednesday, 10 June 2026, 14:24
Next Post

एमआयटीच्या बंधाऱ्याविरोधात लोणी काळभोरमध्ये शेकडो ग्रामस्थांचा महामोर्चा; प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.