Tuesday, November 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पिंपरी चिंचवडमधील अनाधिकृत “शाळा” अखेर बंद ; शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 12 March 2025, 12:36

पुणे : राज्यातील अनाधिकृत शाळासंदर्भात विधिमंडळ अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. या प्रश्नावर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी उत्तर दिले आहे.राज्यातील ३८८ खासगी शाळा अनधिकृतरीत्या चालवल्या जात असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील २२ अनधिकृत शाळांपैकी ११ शाळा बंद करण्यात आल्या आहेत. तर उर्वरित सहा शाळांना मान्यता मिळाली असून, पाच शाळांना इरादापत्र प्राप्त झाल्याची माहिती ही शिक्षण मंत्र्यांनी दिली आहे.

गेल्या दोन वर्षात शासनाद्वारे घेतलेल्या विशेष मोहिमेद्वारे 117 शाळा बंद करण्यात आल्या आहेत.ठाणे जिल्ह्यात प्राथमिकच्या 64, माध्यमिकच्या 24 अशा एकूण 88 अनाधिकृत शाळा चालवल्या जात आहेत. त्यापैकी 41 शाळावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अनाधिकृत शाळा बंद करण्याची कार्यवाही शिक्षणाधिकारी यांच्याकडून सुरू आहे. अनधिकृत शाळांवर कारवाई करण्याचे निर्देश शासन स्तरावरून वेळोवेळी देण्यात आले आहेत. तसेच लातूर जिल्ह्यातील अनाधिकृत शाळेवर नियमानुसार दंड ही आकारण्यात आला असल्याची माहिती शिक्षण मंत्र्यांनी दिली.

विधिमंडळ अधिवेशनात अतुल भातखळकर, मिहीर कोटेचा, नाना पटोले, संजय उपाध्यक्ष, अस्लम शेख यांच्यासह काही आमदारांनी राज्यातील अनाधिकृत शाळा संदर्भात प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नावर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी उत्तर दिले.शिक्षण आयुक्तांच्या 18 जुलै 2023 च्या पत्रानुसार राज्यात अनाधिकृत 661 शाळा चालवल्या जात होत्या. दरम्यान 2013 नंतरच्या बेकायदा सुरू असलेल्या शाळा अधिनियमातील तरतूदीचे पालन करत असल्यास संबंधित शाळांच्या प्रस्तावावर तरतुदीनुसार कार्यवाही करण्याच्या तसेच निकषाचीं पूर्तता करत नसलेल्या शाळा बंद करून विद्यार्थ्यांचे जवळच्या शाळेत समायोजन करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत, असे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुणेकरांनो सावधान! ‘डिजिटल ॲरेस्ट’च्या नावाखाली लाखोंची लूट, सायबर चोरट्यांचा नवा डाव!

Tuesday, 10 November 2026, 13:30

सोरतापवाडीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दलित कुटुंबावर 20 ते 25 जणांच्या टोळक्याचा हल्ला; तीन दिवस उलटूनही उरुळी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ?

Tuesday, 10 November 2026, 13:13

मुंबई-पुणे प्रवासाचा वेग वाढणार! तासाभराची बचत होणार; गेमचेंजर प्रकल्पाला मोठी गती, प्रवाशांना दिलासा!

Tuesday, 10 November 2026, 13:04

शिरूर नगरपरिषदेतील सत्तासंघर्ष पेटला! शरद पवार गट आक्रमक; प्रकाश धारीवाल यांना अप्रत्यक्ष शह देण्याची खेळी?

Tuesday, 10 November 2026, 12:49

भीमा पाटसचा शेतकऱ्यांना दिलासा; ऊस गाळपाच्या पहिल्या टप्प्यातच प्रतिटन ३,५०० रुपये

Monday, 9 November 2026, 19:50

लक्ष्मीपूजनाच्या रात्री पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये धुराचे लोट! हवेची गुणवत्ता ढासळली; नागरिकांना श्वास घेणेही झाले कठीण

Monday, 9 November 2026, 19:02
Next Post

संतोष देशमुख हत्याप्रकरणातील फरार कृष्णा आंधळेचं लोकेशन अखेर सापडलं

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp