Thursday, November 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गांवर दोन ट्रकचा भीषण अपघात ; सुदैवाने जीवितहानी नाही

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 12 March 2025, 11:10

लोणी काळभोर : पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रकचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील माळी मळा परिसरात असलेल्या राजेंद्र पेट्रोल पंपासमोर आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही मालवाहू ट्रक पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून चालले होते. सोलापूर कडून पुण्याच्या दिशेने जाताना, दोन्ही ट्रक माळी मळा परिसरात आले असता, एका ट्रक चालकाचे त्याच्या ताब्यातील ट्रकचे नियंत्रण सुटले. आणि त्याने समोर चाललेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात पाठीमागील ट्रक जाग्यावर बंद पडला तर पुढील ट्रक घटनास्थळावरून निघून गेला.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलिस हवालदार केतन धेंडे, वाहतूक पोलिस हवालदार आनंद साळुंखे सौफिया इनामदार, नाहीद शेख तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघात झालेल्या ठिकाणची वाहतूक कोंडी सोडवून महामार्ग सुरळीत केला आहे .

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात फटाक्यांच्या वादातून हिंसक थरार!वडिलांना वाचवण्यासाठी धावली अन् हल्लेखोरांनी डोक्यावरच केला वार

Thursday, 12 November 2026, 14:36

अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुनेत्रा पवारांचा पुढाकार; सिंहगड संवर्धनासाठी ४० कोटींचा निधी मंजूर

Thursday, 12 November 2026, 14:33

दिवाळी संपली अन् चिंता वाढली! फटाक्यांच्या धुराने मुंबई-पुण्यासह दिल्लीची हवा विषारी; प्रदूषणात मोठी वाढ

Thursday, 12 November 2026, 14:10

“वेळ आल्यावर सर्व स्पष्ट होईल…” राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनेत्रा पवार स्पष्टच बोलल्या; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Thursday, 12 November 2026, 13:35

महात्मा फुले स्मारकाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा; 300 कोटींचा निधी मंजूर, भूसंपादन लवकरच

Thursday, 12 November 2026, 13:13

अपघाताचा बनाव रचून जावयाचा खून! आजे सासऱ्यासह सासऱ्याला अटक, लोणीकंद पोलिसांची कामगिरी

Thursday, 12 November 2026, 13:02
Next Post

पुण्यानंतर साताऱ्यातही काँग्रेसला धक्का ; उदयसिहं पाटील यांचा राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाचा मुहूर्त ठरणार ?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp