Thursday, November 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यानंतर साताऱ्यातही काँग्रेसला धक्का ; उदयसिहं पाटील यांचा राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाचा मुहूर्त ठरणार ?

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 12 March 2025, 11:28

पुणे : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातल्या राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत.महाविकास आघाडीतील नेते मंडळी महायुतीमधील अनेक पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत. एकीकडे शिवसेना शिंदे गटाचे ऑपरेशन टायगर जोरदार सुरू असताना आता साताऱ्यामध्येही काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. राज्याचे माजी सहकार मंत्री स्वर्गीय विलासराव पाटील- उंडाळकर यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील- उंडाळकर हे काँग्रेसची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कराड दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी त्यांनी अभिवादन केलं. त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या कोयना बँकेत पोचले आहेत. या ठिकाणी उदयसिंह पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची तारीख ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्यानंतर आता साताऱ्यात ही काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे.

दरम्यान उदयसिंह पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशाच्या चर्चेमुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्यावर सध्या काँग्रेसने सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली आहे.परंतु आता ते काँग्रेसला सोडचिट्टी देण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे अजितदादांच्या राष्ट्रवादीची ताकद साताऱ्यात आणखीनच वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

ठेकेदाराचे आश्वासन हवेतच! इंद्रायणी नदीतील राडारोडा जैसे थे

Thursday, 12 November 2026, 14:51

पुण्यात फटाक्यांच्या वादातून हिंसक थरार!वडिलांना वाचवण्यासाठी धावली अन् हल्लेखोरांनी डोक्यावरच केला वार

Thursday, 12 November 2026, 14:36

अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुनेत्रा पवारांचा पुढाकार; सिंहगड संवर्धनासाठी ४० कोटींचा निधी मंजूर

Thursday, 12 November 2026, 14:33

दिवाळी संपली अन् चिंता वाढली! फटाक्यांच्या धुराने मुंबई-पुण्यासह दिल्लीची हवा विषारी; प्रदूषणात मोठी वाढ

Thursday, 12 November 2026, 14:10

“वेळ आल्यावर सर्व स्पष्ट होईल…” राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनेत्रा पवार स्पष्टच बोलल्या; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Thursday, 12 November 2026, 13:35

महात्मा फुले स्मारकाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा; 300 कोटींचा निधी मंजूर, भूसंपादन लवकरच

Thursday, 12 November 2026, 13:13
Next Post
Black Magic

लीलावती रुग्णालयात काळी जादू आणि 1,500 कोटी रुपयांचा गैरवापर, माजी विश्वस्तांविरुद्ध गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp