Tuesday, November 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लीलावती रुग्णालयात काळी जादू आणि 1,500 कोटी रुपयांचा गैरवापर, माजी विश्वस्तांविरुद्ध गुन्हा दाखल

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 12 March 2025, 11:38
Black Magic

मुंबई येथील लीलावती रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. लीलावती रुग्णालयाच्या चॅरिटेबल ट्रस्टने माजी विश्वस्तांविरुद्ध एक धक्कादायक आरोप केला आहे. लीलावती कीर्तिलाल मेहता मेडिकल ट्रस्टने आरोप करत सांगितले आहे कि, माजी विश्वस्तांनी आणि इतर व्यक्तींनी जवळजवळ 1,500 कोटी रुपयांचा गैरवापर केला आहे. इतकेच नसून माजी विश्वस्त आणि संबंधित व्यक्तींनी रुग्णालयाच्या आवारात काळी जादू केल्याचा आरोप लीलावती रुग्णालयाच्या चॅरिटेबल ट्रस्टने केला आहे.  रुग्णालयाच्या चॅरिटेबल ट्रस्टने केलेल्या आरोपानुसार, फॉरेन्सिक ऑडिटमध्ये तब्बल 1,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा मोठा आर्थिक गैरव्यवहाराचा उघड झाला आहे. वांद्रे मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या आदेशामुळे चॅरिटेबल ट्रस्टने एफआयआर केली असून माजी विश्वस्त आणि इतर संबंधित व्यक्तींविरुद्ध तीनपेक्षा जास्त एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. लीलावती रुग्णालयाचे कार्यकारी संचालक परमबीर सिंह यांनी 11 मार्च रोजी याबाबत पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये हा संपूर्ण प्रकार सांगण्यात आला आहे.

लीलावती रुग्णालयाचे सध्याचे विश्वस्त प्रशांत मेहता यांच्या कार्यालयाच्या जमिनीखाली हाडे आणि मानवी केसांनी भरलेले आठ कलश पुरलेले आढळल्याचे त्यांनी सांगितले. काही माजी कर्मचाऱ्यांनी डिसेंबर 2024 मध्ये हि धक्कादायक माहिती मला सांगितली असे प्रशांत मेहता यांनी सांगितले. दरम्यान, संशयीत माजी विश्वस्तांनी नरबळी देऊन काळी जादू केली होती.

एलकेएमएमटीचे स्थायी निवासी विश्वस्त प्रशांत मेहता यांनी संशयीत आरोपी विरुद्ध तपास सुरु असल्याचे सांगितले आहे. वांद्रे पोलिस ठाण्यात हि तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, या गंभीर आरोपांनंतरही, वांद्रे पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यास नकार दिला. म्हणून, आम्ही न्यायालयात धाव घेतली. दरम्यान,एफआयआर नोंदवल्यानंतर, पुढील तपासासाठी हा खटला आर्थिक गुन्हे शाखेकडे (ईओडब्ल्यू) सोपवण्यात आला आहे. रुग्णालयात झालेल्या गैरव्यवहारामुळे ट्रस्टच्या कामकाजावर आणि मुंबईतील उच्चभ्रू वांद्रे परिसरातील लीलावती रुग्णालयाद्वारे प्रदान केलेल्या आरोग्य सेवांवर नकारात्मक परिणाम झाल्याचे चॅरिटेबल ट्रस्टने म्हंटले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरु असून अधिकारी कसून चौकशी करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

सोरतापवाडीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दलित कुटुंबावर 20 ते 25 जणांच्या टोळक्याचा हल्ला; तीन दिवस उलटूनही उरुळी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ?

Tuesday, 10 November 2026, 13:13

मुंबई-पुणे प्रवासाचा वेग वाढणार! तासाभराची बचत होणार; गेमचेंजर प्रकल्पाला मोठी गती, प्रवाशांना दिलासा!

Tuesday, 10 November 2026, 13:04

शिरूर नगरपरिषदेतील सत्तासंघर्ष पेटला! शरद पवार गट आक्रमक; प्रकाश धारीवाल यांना अप्रत्यक्ष शह देण्याची खेळी?

Tuesday, 10 November 2026, 12:49

भीमा पाटसचा शेतकऱ्यांना दिलासा; ऊस गाळपाच्या पहिल्या टप्प्यातच प्रतिटन ३,५०० रुपये

Monday, 9 November 2026, 19:50

लक्ष्मीपूजनाच्या रात्री पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये धुराचे लोट! हवेची गुणवत्ता ढासळली; नागरिकांना श्वास घेणेही झाले कठीण

Monday, 9 November 2026, 19:02

मुंबई-पुणे प्रवाशांसाठी सर्वात मोठी बातमी! आता जुना मुंबई-पुणे महामार्ग होणार थेट ‘सहापदरी; MSRDC चा नवा प्लॅन काय आहे?

Monday, 9 November 2026, 18:00
Next Post

"तुला माझ्या गाडीवरून शाळेत सोडतो" ; असं म्हणत न्हावरेतील अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp