Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune: पुण्यातील हॉटेल मधील स्लॅब कोसळल्याने दोन जण अडकले,घटनास्थळी अग्निशमन दल दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 19 November 2025, 17:10

Pune: पुण्यातील (Pune) ढोले पाटील रोडवरील हॉटेलमध्ये स्लॅब कोसळल्याची (Slab collapses) घटना घडली आहे. ही घटना बुधवारी दि. 19 नोव्हेंबर रोजी दुपारी घडली आहे. नूतनीकरणाच्या दरम्यान हा स्लॅब कोसळला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Pune Latest News)

 

हेही वाचा- Nagpur Crime: घराच्या बाहेर पडताच अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला, नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, ढोले पाटील रोडवरील हॉटेल कपिलामध्ये ही घटना घडली. या घटनेत दोन जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर येत आहे. घटनेनंतर तात्काळ पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. घटनास्थळी बचाव कार्य सुरु आहे. गंभीर जखमी झालेल्या एका जखमीला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. सुरुवातीच्या अहवालांनुसार त्याची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. 

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आणखी एका व्यक्तीला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

हेही वाचा- Breaking News: राज्यात आता गुटखा विकल्यास थेट ‘मकोका’ लागणार? FDA मंत्र्यांची मोठी घोषणा; गुटखा माफियांचे धाबे दणाणले!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune was shaken! Seeing his daughter, the father's fate changed; He threatened, suppressed her mouth and raped her by his own mother

पुणे हादरलं! पोटच्या लेकीला पाहून बापाची नियत फिरली; धमकावलं तोंड दाबलं अन् जन्मदात्यानेच केला बलात्कार

Wednesday, 1 April 2026, 19:00

पिंपरीतील विचित्र प्रकार! विवाहितेने बॉयफ्रेंडला घरी बोलवलं; नवऱ्याला त्याच्याबरोबर दारू प्यायला भाग पाडलं अन् मग दोघांनी मिळून…

Wednesday, 1 April 2026, 18:41
Samruddhi Mahamarg

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर काळजाचा थरकाप! भरधाव ट्रकने महिला मजुरांना चिरडलं; 6 जणींचा जागीच अंत

Wednesday, 1 April 2026, 18:39
Loni kalbhor

Loni kalbhor : श्री काळभैरव अंबरनाथ यात्रेनिमित्त लोणी काळभोरमध्ये रंगणार कुस्तीचा महासंग्राम!

Wednesday, 1 April 2026, 18:27

पॉर्शे विसरलात? आता बीएमडब्ल्यूचा थरार! चांदणी चौकात दारूच्या नशेत कारला धडक; थोडक्यात अनर्थ टळला

Wednesday, 1 April 2026, 17:52

गॅस ग्राहकांनो सतर्क राहा! बुकिंगच्या बहाण्याने नागरिकांची लूट; सायबर पोलिसांकडून बचावासाठी ‘हे’ महत्त्वाचे आवाहन

Wednesday, 1 April 2026, 17:29
Next Post

घरातून बाहेर पडल्या… अन् दुपारी विहिरीत सापडला मृतदेह; नेमकं प्रकरण काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.