Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सांदण व्हॅलीत पाय घसरून पर्यटक तरुणीचा मृत्यू; दहा ते पंधरा फूट खाली पडली

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 24 December 2023, 19:54

अहमदनगर : पर्यटनासाठी आलेल्या पर्यटक मुलीचा दुर्दैवी अंत झाल्याची माहिती समोर आली आहे. अकोले तालुक्यातील पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या सांदण व्हॅलीत ही घटना घडली. रविवारी सकाळी अकराच्या सुमारास या परिसरात निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी तरुणींचा समूह आला होता. आलेल्या समूहातील एका तरुणीचा सांदण व्हॅली पाहत असताना पाय घसरला आणि मृत्यू झाला.

ऐश्वर्या खानविलकर (वय 29 वर्षे) असं तिचं नाव आहे. दगडावर डोके आपटून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. तरुणी मुंबईतील दहिसर परिसरातील आहे. पाणलोट क्षेत्रातील साम्रदजवळील सांधण दरीत ही घटना घडली. सलग सुट्ट्यांमुळे सध्या राज्यातील सर्व पर्यटनस्थळे हाऊसफुल्ल असल्याचं चित्र आहे. त्यामुळे भंडारदरा धरण परिसरात पर्यटकांची गर्दी वाढली आहे.

निसर्ग पाहत असताना ऐश्वर्याचा एका दगडावरुन पाय घसरला. त्यामुळे ती सुमारे दहा ते पंधरा फूट खाली पडली. दुर्दैवाने एका खडकावर तिचे डोके आपटल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. मयत तरुणीचा मृतदेह अकोले ग्रामीण रुग्णालयाकडे पाठवण्यात आला आहे.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17
Next Post

Corona virus : राज्यात कोरोनाच्या नव्या 50 रुग्णांची भर; ठाणे, पुणे, सिंधुदुर्ग आणि अकोल्यात आढळले रुग्ण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.