Friday, June 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तीन वर्ष मोबाईल पासून लांब, अवघ्या २४ व्या वर्षी अधिकारी; IAS नेहा ब्याडवाल यांचा थक्क करणारा प्रवास

Renuka Pawarby Renuka Pawar
Friday, 27 June 2025, 15:35

Success Stories : सध्या एक नाव सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ते म्हणजे नेहा ब्याडवाल. नेहा या अवघ्या २४ व्या वर्षी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करत देशातील सर्वात तरुण महिला आयएएस अधिकाऱ्यांपैकी एक बनल्या आहेत.

नेहा यांचा जन्म ३ जुलै १९९९ रोजी राजस्थानमधील जयपूर येथे झाला. त्या छत्तीसगडमध्ये शिकायला होत्या. त्यांनी डीपीएस कोरबा आणि डीपीएस बिलासपूर येथे शिक्षण घेतले आणि नंतर रायपूरच्या डीबी गर्ल्स कॉलेजमधून पदवी घेतली. त्या या कॉलेजमध्ये टॉपर होत्या.

त्यांचे वडील श्रवण कुमार हे वरिष्ठ आयकर अधिकारी आहेत. वडिलांनी नेहा यांना आयएएस अधिकारी बनण्यास प्रेरणा दिली. नेहा सुरुवातीच्या पहिल्या काही प्रयत्नांमध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊ शकल्या नाहीत. मात्र, तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले आणि २०२१ मध्ये त्यांनी UPSC परीक्षा उत्तीर्ण करत अखिल भारतीय ५६९ क्रमांक मिळवला.

 

या परीक्षेदरम्यान त्यांनी मोबाईल आणि सोशल मीडियापासून अंतर ठेवत आपला अभ्यास करत राहिल्या. नेहाने यांनी जवळ-जवळ तीन वर्षे मोबाईल फोनपासून अंतर ठेवले आणि फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. त्या ऑगस्ट २०२२ मध्ये आयएएसमध्ये रुजू झाल्या आणि सध्या त्या उत्तर प्रदेशातील जालौन येथे संयुक्त दंडाधिकारी म्हणून तैनात आहेत.

नेहा ब्याडवालची यांची ही स्टोरी अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी आपल्या प्रयत्नांनी दाखवून दिले की, दृढ निश्चय आणि कठोर परिश्रमाने कोणतीही मोठी परीक्षा उत्तीर्ण करता येते.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

पुण्यात दोन मित्रांची एकच गर्लफ्रेंड! भांडणातून झालेला अपमान जिव्हारी लागला अन् दारू पिऊन मित्रानेच घात केला…

Friday, 19 June 2026, 15:42

पुण्यात विवाहितेचा भयानक शेवट! किरकोळ वादातून सुखी संसाराची राखरांगोळी; रागाच्या भरात ओढणीने बायकोचा गळा दाबला अन्…

Friday, 19 June 2026, 15:03

मैत्री, प्रेम अन् शेवटी धोका! लग्नाचे खोटे आश्वासन देऊन महिलेवर अत्यचार; फॅशन डिझायनर जय मारुविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 19 June 2026, 14:53

दौंडमध्ये मटका अड्ड्यावर पोलिसांचा छापा; दोन जणांना अटक, गुन्हा दाखल

Friday, 19 June 2026, 14:42

पुण्यात स्कूल बसचा थरार! एकाच शाळेच्या दोन बसची धडक; वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

Friday, 19 June 2026, 14:30

भोरमध्ये उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात व तहसीलदार राजेंद्र नजन यांच्या उपस्थितीत ‘विशेष सखोल पुनरिक्षण मोहीम 2026’चे प्रशिक्षण संपन्न

Friday, 19 June 2026, 14:23
Next Post

उरळगाव येथील शेतकऱ्याच्या डाळींब बागेतील दीड लाखांची फळे चोरीला.....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.