Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘सिल्वर ओक’वर 3 तास गुप्त खलबतं! पार्थ पवार-शरद पवारांची बंद दाराआड बैठक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 21 August 2026, 8:11

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) नेते पार्थ पवार यांनी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुंबईत अचानक भेट घेतली. ‘सिल्वर ओक’ या शरद पवारांच्या निवासस्थानी बुधवारी रात्री पार्थ पवार दाखल झाले. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 3 तास एकांतामध्ये प्रदीर्घ चर्चा पार पडली.त्यामुळे या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

गेल्या काही काळापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याबाबत आणि विलीनीकरणाबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. शरद पवारांचा गट केंद्रात एनडीएमध्ये सहभागी होऊ शकतो, अशीही चर्चा रंगली आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच शरद पवार गटाच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती; ही भेट मतदारसंघातील समस्या मांडण्यासाठी होती असे स्पष्ट करण्यात आले असले, तरी या पार्श्वभूमीवर आजोबा-नातवाच्या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

जेष्ठ नेते शरद पवार -पार्थ पवार या दोघांच्यातील 3 तासांच्या प्रदीर्घ संवादात दोन्ही पक्षांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या अटी, शर्ती आणि राज्यातील आगामी राजकीय समीकरणांवर सविस्तर विचारविनिमय झाला असावा, असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे. या अनपेक्षित भेटीमुळे येणाऱ्या दिवसांत राज्यात मोठे राजकीय फेरबदल पाहायला मिळतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान पार्थ पवार त्या भेटीनंतर रात्री साडे अकराच्या सुमारास तेथून बाहेर पडले. या दोन्ही नेत्यांमध्ये नक्की काय चर्चा झाली, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा दोन्ही बाजूंकडून करण्यात आलेली नाही. मात्र, या गुप्त बैठकीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक प्रकारच्या शक्यता आणि चर्चांना उधाण आले आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शिरूर तालुक्यातील 71 ग्रामपंचायतींवर प्रशासक; अनेक गावांचा कारभार एकाच अधिकाऱ्याच्या खांद्यावर!

Friday, 11 September 2026, 10:23

भंडाऱ्यात भीषण अपघात!ड्रायव्हरची एक चूक अन् 8 जणांचा जागीच मृत्यू; गाडीचा चक्काचूर

Friday, 11 September 2026, 9:24

मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली!उपचार सुरू, रात्री उशिरा मोठी घडामोड

Friday, 11 September 2026, 8:42

पुण्यात गणेशोत्सवात मद्याला ‘नो एंट्री’! 14 आणि 25 सप्टेंबरला संपूर्ण शहरात ड्राय डे,कुठे राहणार बंदी?

Friday, 11 September 2026, 8:03

प्रेम, वारंवार संबंध अन् मोबाईलमध्ये व्हिडिओ; पुण्यातील 40 वर्षीय महिलेसोबत घडला भयंकर प्रकार

Friday, 11 September 2026, 7:48

पावसाचा जोर वाढणार! महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट; शुक्रवारी मुसळधार पावसाची शक्यता

Friday, 11 September 2026, 7:28
Next Post

मुंबईत मध्यरात्री भीषण दुर्घटना!MMRDAची क्रेन कोसळली; 8-10 जण जखमी, वाहनांचे मोठे नुकसान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp