Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“हवेलीतील कर्मचा-यांना दाखवली जिल्ह्याबाहेरील हद्द” ; महसूलमंत्री ॲक्शन मोडवर, पुणे भूमी अभिलेख विभागात समुपदेशाने बदल्या…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 28 May 2025, 12:48

संदीप बोडके
पुणे : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे हवेली व पुणे जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयाबाबत ॲक्शन मोडवर आल्याने त्यांची मात्रा पुणे विभागालाही लागू पडली आहे. महसूल मंत्र्यांच्या धसक्याने भूमी अभिलेख पुणे विभागात बदल्यांच्या रुपाने स्चच्छतेचे पहिले परफेक्ट पाऊल पडले आहे. भूमी अभिलेख पुणे विभागातील बदल्या समुपदेशनाने नुकत्याच समाधानकारक पार पडल्या आहेत. यामध्ये हवेलीतील बदलीस पात्र असलेल्या भूकरमापकांना थेट पुणे जिल्ह्यांबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

तसेच खाबूगिरीला चाप लावत, लक्षमूल्य आकडेमोडीच्या बाजाराविना या बदल्या पार पडल्याने नागरिकांनी व भूमी अभिलेख विभागातील कर्मचा-यांनीही समाधान व्यक्त केले आहे.हवेली व पुणे जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयातील कारभाराचे राज्यभर वाभाडे निघाले होते. हे चित्र स्वच्छ करण्यासाठी महसूलमंत्र्यांनी कबंर कसली असून त्यांनी वरिष्ठ अधिका-यांची खरडपट्टी करत कारभारात बदल करण्यासाठी कडक शब्दांत समज दिलेली होती. त्यामुळे वरिष्ठ अधिका-यांची पावले योग्य दिशेला पारदर्शकतेने पडू लागल्याचे बोलले जात आहे.

भूमी अभिलेख पुणे प्रदेशचे उपसंचालक राजेंद्र गोळे यांनी कर्मचा-यांच्या बदलीचा आदेश नुकताच जारी केला आहे. बदली आदेशात बदल करून घेण्यासाठी कोणात्याही कर्मचाऱ्याने प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास संबधित कर्मचाऱी शिस्तभंग कारवाई करण्यास पात्र असल्याचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. बदली झालेल्या कर्मचा-यांना कार्यालयीन प्रमुखांनी तात्काळ कार्यमुक्त करावयाचे आहे. तसेच पदस्थापना केलेल्या कार्यालयात त्वरीत रुजू होण्याचे आदेश राजेंद्र गोळे यांनी दिले आहेत.

 

दरम्यान, हवेली भूमी अभिलेख कार्यालयातील बदलीस पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांना थेट पुणे जिल्ह्यांबाहेरची हद्द दाखवली आहे. हवेली व पुणे जिल्हा भूमी अभिलेख अधिक्षक कार्यालयातील कारभार स्वच्छ करण्यासाठी थेट मंत्रालयातून सूचना असल्याने प्रशासनाने बदली प्रक्रियेत कमालीची खबरदारी घेतली होती. बदल्यांमधील खाबूगिरीला चाप लावण्यास प्रशासन यशस्वी ठरले आहे. त्यामुळे
मोजणी कार्यालयातील ‘कारभार’ आता तरी सुधारणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:59

लग्नानंतरचा छळ असह्य! माहेरून 3 लाख रुपये आणण्याची सक्ती; विवाहितेची पतीसह पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल

Saturday, 4 July 2026, 12:26

तोबरेवस्तीत गाभण शेळ्या, बोकडांची चोरी; शेतकऱ्याचे 35 हजारांचे नुकसान

Saturday, 4 July 2026, 12:16

केडगावमध्ये दांपत्यावर जीवघेणा हल्ला; मारहाण करून मंगळसूत्र, दागिने आणि मोबाईल केला लंपास

Saturday, 4 July 2026, 12:09

पुणे–सोलापूर महामार्गावर राडा! पिकअप आडवी लावून एसटी चालकाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:02
Next Post
15 years committed suicide in phursungi pune

फुरसुंगीमध्ये शेजारी राहणाऱ्या मुलाच्या नातेवाईकांनी लग्नाला दिला नकार, मुलीने ओढणीच्या साहाय्याने केला आयुष्याचा शेवट; अनेक वर्षांपासून प्रेम संबंध

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.