Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोठी बातमी! भारतीय वायुसेनेचं ट्रेनर विमान कोसळून भीषण अपघात; दोन वैमानिकांचा मृत्यू

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 4 December 2023, 12:34

Telangana Air Craft Crashed : तेलंगणातील दिंडीगुल येथील एअर फोर्स अकादमी येथे प्रशिक्षण सुरु असताना ट्रेनर विमान कोसळल्याची मोठी दुर्घटना समोर येत आहे. मेडक जिल्ह्यात ही घटना घडली असून या दुर्घटनेत २ भारतीय वायुदलाच्या वैमानिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक प्रशिक्षक आणि एका कॅडेटचा समावेश आहे. सोमवारी ४ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला असल्याची माहिती भारतीय हवाई दलाने दिली आहे. (Telangana Aircraft Crashed)

वायुसेनेने सांगितलेल्या अधिक माहितीनुसार, आज सकाळी नियमित प्रशिक्षण सुरु होतं. या दरम्यान PC 7 Mk II विमानाला अपघात झाला. या अपघातात दोन पायलट होते. दोघांनाही गंभीर दुखापत झाली आणि नंतर त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात एअरफोर्स अकादमीत प्रशिक्षणादरम्यान दिंडीगुलमध्ये झाला. मृतांमध्ये एक प्रशिक्षक आणि एका कॅडेटचा समावेश आहे.

दरम्यान, तेलंगणातील मेडक जिल्ह्यात हा अपघात झाला असून या विमानात भारतीय हवाई दलाचे दोन अधिकारी होते. अपघाताची घटना घडली तेव्हा हे विमान तूप्रन भागात होते. एअरफोर्स अकादमी डुंडीगल येथून विमानाने उड्डाण घेतले होते.

 

Two Indian Air Force pilots were killed in action when their Pilatus trainer aircraft crashed at 8:55 during training at Air Force Academy, Dindigul in Telangana. The pilots include an instructor and one cadet: Indian Air Force officials pic.twitter.com/48bGdfawRy

— ANI (@ANI) December 4, 2023

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

शिरूर बाजार समितीच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाचा दणका; मतदार यादी रद्द, निवडणूक पुन्हा होणार

Friday, 3 July 2026, 17:17

राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात ‘ स्टिंग ‘ एनर्जी ड्रिंक विकण्यास बंदी ; राज्य सरकारचा मोठा निर्णय…

Friday, 3 July 2026, 16:53

‘केतनला संपवायचंय, तुही सोबत चल’ लोहगड खून प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर; प्लॅनिंगमध्ये तिसऱ्याची एंट्री

Friday, 3 July 2026, 16:39

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46
Next Post

Cyclone Michaung : ‘मिचौंग’ चक्रीवादळामुळे 118 रेल्वे रद्द; चक्रीवादळाच्या तीव्रतेची शक्यता?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.