Wednesday, August 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मराठी सिनेविश्वात सोनाली बेंद्रेची दमदार एन्ट्री!’सोहळा’मधून नव्या प्रवासाची सुरुवात,16 ऑक्टोबरला होणार प्रदर्शित

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 31 July 2026, 18:35

पुणे : प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे मराठी सिनेविश्वातुन नवी सुरुवात करणार आहे. तिची पहिली निर्मिती/प्रस्तुती असलेला ‘सोहळा’ हा मराठी चित्रपट 16 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. आशा, जिद्द आणि माणसाच्या मनातील सकारात्मक ऊर्जेवर भाष्य करणारी ही एक अत्यंत हृदयस्पर्शी कथा आहे.

‘रोज मुव्हीज’ आणि ‘कॅरीऑन फिल्म्स’च्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली असून, सचिन श्रीवास्तव, रत्ना श्रीवास्तव व कविता बागबान हे याचे निर्माते आहेत. तर साईकत बागबान यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.प्रादेशिक चित्रपटांच्या वाढत्या प्रभावाच्या काळात ‘रोज मुव्हीज’ या निर्मिती संस्थेने ‘सोहळा’च्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले आहे. भाषेच्या सीमा ओलांडून प्रेक्षकांच्या थेट हृदयाला भिडणाऱ्या आणि दर्जा जपणाऱ्या सशक्त कथा सादर करणे, हा या स्टुडिओचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक कलाकारांच्या साथीने प्रभावी कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे.

आपल्या या नव्या प्रवासाबद्दल बोलताना सोनाली बेंद्रे म्हणाली, “प्रस्तुतकर्ती म्हणून हा माझा पहिलाच चित्रपट असल्यामुळे तो माझ्यासाठी खूप जवळचा आहे. चित्रपट संपल्यानंतरही ज्या कथा प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतात आणि त्यांना विचार करायला भाग पाडतात, अशाच कथा मला नेहमी आकर्षित करतात. ‘सोहळा’ची पटकथा ऐकताच माझे या कथेशी एक अनोखे नाते निर्माण झाले.”

तीने पुढे सांगितले की, “गेल्या काही वर्षांत आशा, चिकाटी आणि सामान्य माणसातील अंतर्गत ताकद या गोष्टी माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या बनल्या आहेत. म्हणूनच नव्या प्रवासाचा श्रीगणेश करण्यासाठी ‘सोहळा’ हा उत्तम चित्रपट ठरला. या माध्यमातून नव्या आणि गुणी दिग्दर्शकांना एक चांगले व्यासपीठ मिळवून देण्याचा माझा प्रयत्न राहील. मी या कथेचा जो अनुभव घेतला, तोच आनंद आणि अनुभूती प्रेक्षकांना चित्रपटगृहात मिळेल अशी मला पूर्ण आशा आहे.”

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

रोहित पवारांच्या PAच्या मुलीची आत्महत्याच! गच्चीचा दरवाजा बाहेरून लावला अन् किरकोळ कारणावरून पाचव्या मजल्यावरून मारली उडी

Tuesday, 25 August 2026, 22:57

पोलिसांची ‘ती’ एक चूक अन् पोक्सो आरोपीची न्यायालयातून जागेवरच सुटका; तपास अधिकाऱ्याविरुद्ध चौकशीचे आदेश

Tuesday, 25 August 2026, 22:28

लोणी काळभोर सायबर पोलिसांची कामगिरी! सायबर फसवणुकीच्या दोन प्रकरणातील २.७८ लाख रुपये नागरिकांना परत

Tuesday, 25 August 2026, 21:36

‘आई गं पोटात दुखतंय’ म्हणत मुलीचा आकांत; दवाखान्यात नेताच भयानक सत्य समोर; नराधमानं चॉकलेटचं आमिष दाखवून चिमुकलीच्या शरीराचे तोडले लचके

Tuesday, 25 August 2026, 20:57

माजी महापौर विशाखा राऊतांचं जात प्रमाणपत्र रद्द; सरवणकरांच्या भेटीगाठींना वेग, आज थेट आयुक्तांच्या भेटीला!

Tuesday, 25 August 2026, 20:20

रिक्षावाल्याचे कपडे काढले, नग्न करत गुप्तांगावर ब्लेडने सपासप वार! पत्नीशी शरीरसंबंधाच्या संशयातून बाप-लेकाचं भयानक कृत्य

Tuesday, 25 August 2026, 20:11
Next Post

गावातल्याच तरुणासोबत सूत जुळलं अन् बायकोनेच काढला नवऱ्याचा काटा! बॉयफ्रेंडच्या मदतीने प्लॅन आखला अन् निर्दयीपणे...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp