Thursday, October 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तब्बल ६० वर्ष सोबत जगले आणि जगाचा निरोपही सोबतच घेतला ; पतीच्या निधनाच्या धक्क्याने पत्नीनेही सोडले प्राण, रांजणगाव गणपती येथील घटना…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 4 August 2022, 12:09

शिरूर  : पतीच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने पत्नीनेही प्राण सोडल्याची धक्कादायक घटना रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे सोमवारी (ता. १) उघडकीस आली आहे. यामुळे रांजणगाव परिसरावर शोककळा पसरली आहे.

ज्ञानदेव कोंडीबा खेडकर (वय ८०) व त्यांच्या पत्नी शेवंताबाई ज्ञानदेव खेडकर (वय ७५) असे निधन झालेल्या पतीपत्नीची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानदेव खेडकर हे एक निवृत्त पोलिस उपनिरीक्षक होते. खेडकर यांना हृदयविकाराचा “झटका आल्यामुळे पिंपरीतील डी. वाय. पाटील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. हे त्यांच्या पत्नी शेवंताबाई यांना समजताच त्या बेशुद्ध झाल्या. आणि त्यांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते.

दरम्यान, ज्ञानदेव खेडकर यांचे सोमवारी उपचारादरम्यान दवाखान्यात निधन झाले. पतीचे निधन झाल्याचे समजताच, पत्नी शेवंताबाईयांचाही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. खेडकर दांपत्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

ज्ञानदेव खेडकर आणि शेवंताबाई खेडकर यांच्या पश्चात रोहिदास व गणेश ही दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. तर डी. वाय. पाटील विद्यापीठाचे माजी कुलगुरू व रांजणगाव गणपती देवस्थानचे माजी अध्यक्ष डॉ. एकनाथ खेडकर हे त्यांचे पुतणे होत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे-पिंपरीत रॅपिडो बाइक टॅक्सीवरून वाद पेटला ! सेवा बंद करण्याचे आदेश; नेमकं कारण काय?

Thursday, 15 October 2026, 18:36

लाडक्या बहिणी थेट देवभाऊंच्या बंगल्यावर धडकणार? योजनेचे १५०० रुपये बंद झाल्याने आंदोलनाचा इशारा; नेमकं प्रकरण काय?

Thursday, 15 October 2026, 18:23

MPSC चौकशी आयोगाच्या सचिवपदावरून तुकाराम मुंढेंचा मोठा खुलासा! नेमकं काय घडलं?

Thursday, 15 October 2026, 18:20

ओव्हरलोडचे हप्ते घेऊनही आरटीओ कडून कारवाई – वाहनमालक संजय कांगणे यांचा गंभीर आरोप

Thursday, 15 October 2026, 17:54

पूर्व हवेलीत मुळा-मुठा कालवा दुथडी भरून, पण विजेअभावी पिके चालली सुकून! शेतकरी हवालदिल

Thursday, 15 October 2026, 17:44

पीडीसीसी बँकेच्या निवडणुकीचे बिगुल; प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध, राजकीय हालचालींना वेग

Thursday, 15 October 2026, 17:38
Next Post

पुढील सुनावणी ८ ऑगस्टला ; शिंदे गट - शिवसेना यांच्या याचिकेवरच्या चिन्हाबाबतचा निर्णय निवडणुक आयोगाने कोर्टाच्या निर्णयानंतरच घ्यावा - सर्वोच्च न्यायालय...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp