Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गोंदवले गोशाळेमधील निस्वार्थी सेवेने चैतन्याचे वातावरण…! 

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 26 February 2023, 17:00

अजित जगताप

गोंदवले : भारत देशामध्ये गाईला दैवत मानले जाते.  गाईंची सेवा करणे म्हणजे ईश्वर सेवा करणे.त्यामुळे गोंदवलेकर महाराज यांच्या संस्थांनमध्ये सुमारे ऐंशी गाईची सेवा पाहण्यास मिळत आहे. स्वामींच्या आगमनापासूनच या ठिकाणी गोमातेचे सेवा केली जाते.
गोंदवलेकर, श्री ब्रह्मचैतन्य महाराज : (१९ फेब्रुवारी १८४५ — २२ डिसेंबर १९१३). महाराष्ट्रातील एक संत-सत्पुरुष. त्यांचे पूर्ण नाव गणपत रावजी घुगरदवे. त्यांचे घराणे हे गोंदवले गावाचे कुलकर्णी घराणे असून सुस्थितीत होते.त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील, माण तालुक्यातील गोंदवले या गावी झाला.याच ठिकाणी गोशाळा, जनावरांचे खाद्य भांडार व पिण्याच्या पाण्यासाठी तलाव बांधण्यात आला आहे.

या गोशाळेत आज गाईची सेवा केली जाते. या ठिकाणी गीर, जर्सी, देशी प्रकारच्या गाई या बंदिस्त गोशाळेमध्ये असून खोंड व  बैल सुद्धा आहेत .वैरण ,कडबा, पशुखाद्य ,पेंड आदी या ठिकाणी विकत व देणगीतून घेतली जाते.  तसेच नित्यनियमाने पशुवैद्यकीय अधिकारी गाईची पाहणी करतात.

 

कणेरी मठ येथे झालेल्या गोशाळेतील विष बाधा प्रकरणा नंतर गोशाळेबाबत कडक नियमावली करण्याचा राज्य शासन विचार करत आहेत. त्यामुळे एक पायलेट प्रोजेक्ट म्हणून गोंदवलेकर महाराज येथील संस्थांनमधील असलेल्या गोशाळेचे पाहणी करावी. असे  नमूद करावे वाटत आहे. अत्यंत स्वच्छ व निसर्गरम्य अशा परिसरामध्ये या गोशाळे शेजारीच गाईंना पिण्याच्या पाण्यासाठी एक तलाव बांधण्यात आलेला आहे. तसेच या ठिकाणी आलेला सर्व कडबा व वैरण याची परिपूर्ण तपासणी करून त्यानंतरच ते गाईला देण्यात येत आहे.

सदरच्या ठिकाणी असलेल्या गाईच्या दुधापासून हे दूध खोंडाला देऊन त्यांचे जोपासना केली जाते. या गोशाळेत तेथील सेवेकरी व्यतिरिक्त कुणालाही प्रवेश दिला जात नाही. कारण, या गाईंना खाद्य दिले व विष बाधा होऊ नये. याची स्थापने पासूनच काळजी घेतली गेली आहे. ही खबरदारी घेतल्यामुळे गाई ज्या वेळेला वयोवृद्ध होते आणि त्याचा नैसर्गिक मृत्यू होतो.

त्याचवेळी त्यांना त्या गोशाळेतून बाहेर काढले जाते.गाईची निगा राखली जाते. गाईची काळजी घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने कडबा व पेंड विकत घेतली जाते. तसेच शेतकरी वर्ग कडबा देणगीच्या रूपाने ही देत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17
Next Post

Breaking News : लोणी काळभोर येथील एमआयटी कॉलेजमध्ये भीषण आग...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.