Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वाचन चळवळ वाचविणे काळाची गरज – भरत शहा

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 14 December 2022, 14:40

दीपक खिलारे 

इंदापूर : कोरोना काळामध्ये वाचन चळवळ खूपच कमी झाली आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या परिसरात घडणाऱ्या चांगल्या घटनांची माहिती मिळत नाही. तसेच चांगले विचार व चांगले ज्ञान मिळणे कमी झाले आहे. जागतिक स्तरावरील माहिती आपल्याला दैनंदिन वृत्तपत्र वाचनातून मिळत असते. त्यामुळे वाचन करणाऱ्यांना एक दिशा मिळत असते. म्हणूनच वाचन चळवळ वाचविणे, ही काळाची गरज निर्माण झाली आहे. असे प्रतिपादन कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांनी केले.

इंदापूर नगरपरिषदेचे नगरसेवक तथा कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन भरतशेठ शहा यांचा ५३ वा वाढदिवस नागरिकांनी विविध सामजिक उपक्रम राबवित साजरा केला.

 

इंदापूर शहरातील सरस्वतीनगर येथील बस स्थानक व गणपती मंदिर येथे पेपर वाचन बॉक्स बसविण्यात आले. तसेच व्यंकटेशनगर येथील बालाजी मंदिर परिसर, गणपती मंदिर, सावतामाळीनगरमध्ये सिद्धिविनायक मित्र मंडळ, राजमुद्रा मित्र मंडळ, खडकपूरा येथील गणपती मंदिर, नेताजीनगर ४० फुटी रोड येथील महादेव मंदिरामध्ये, कसबा येथे पोरापोरांची चावडी, शुक्ल वाडा, श्रीराम मंदिर, लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठेनगर येथील अण्णाभाऊ साठे वाचनालयात व दत्तनगर येथील गणपती मंदिर पाण्याच्या टाकी जवळ, तसेच वडरगल्ली येथील क्रांतिसिंह मित्र मंडळाच्या गणपती मंदिरामध्ये पेपर वाचन पेट्या बसविण्यात आल्या व त्याचे लोकार्पण भरत शहा यांच्या हस्ते करण्यात आले.

तसेच सरस्वतीनगर भागातील आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना साडीचोळीचे वाटप व माऊली बालक आश्रम व मूकबधिर शाळा येथे शालेय विद्यार्थ्यांना दर्जेदार ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पोपट शिंदे, गजानन गवळी, अक्षय सूर्यवंशी, ललेंद्र शिंदे, सुनील अरगडे, बापू चव्हाण, जावेद शेख, अजिंक्य जावीर, सागर अरगडे, महेश कोकाटे, अख्तर कुरेशी, महाजन, प्रशांत उंबरे, अंगद शहा, शकील सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post
Man murdered his wife and daughter in pune

निर्दयी मुलानेच केली आपल्या वडिलांची हत्या; मृतदेहाचे तुकडे करून टाकले बोअरवेलमध्ये....!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.