Sunday, October 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कोल्हापुरात सतेज पाटलांना धक्का ; हसन मुश्रीफांच्या लेकाकडे ‘गोकुळ’ ची धुरा, कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 30 May 2025, 16:35

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदी नविद मुश्रीफ यांची निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदाच्या निवडीसाठी संचालक मंडळाची सभा गोकुळ शिरगाव येथील मुख्य कार्यालयात झाली. या निवडीमुळे आता काँग्रेस जिल्हा अध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांना मोठा धक्का बसला आहे.

गेल्या काही दिवसांपासून या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची जोरदार चर्चा होती.विशेष म्हणजे ‘गोकुळ’चा अध्यक्ष महायुतीचा व्हावा यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केल्याची चर्चा आहे. महायुतीचाच अध्यक्ष होण्यासाठी राज्यातील नेत्यांचा दबावही होता. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र असलेल्या नावेद मुश्रीफ यांची निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी कार्यालयामध्ये मोठा जल्लोष केला. तसेच गुलालाची गोकुळ कार्यालयाबाहेर उधळण करत घोषणाबाजी केली.

महायुतीने आमदार सतेज पाटील यांना धक्का देत डावच उलटवला. अध्यक्ष पदासाठी चर्चेत असलेले शशिकांत पाटील -चुयेकर यांचे नाव शेवटच्या क्षणी महायुतीच्या नेत्यांच्या दबावाने मागे पडले. अखेर नवीद मुश्रीफ यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा पावसाचा धुमाकूळ! पुढील 24 तासांत 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट,हवामान विभागाचा इशारा..

Sunday, 18 October 2026, 7:37

रविवार ठरणार भाग्याचा! अष्टमी-नवमी-दसऱ्याचा महासंयोग; पैसा, नोकरी अन् प्रेमात कोणाचं नशीब चमकणार?

Sunday, 18 October 2026, 7:15

सुटका होताच अभिजीत दिपकेंचा ‘तो’ फोटो व्हायरल! ट्विटमधून दिले मोठे संकेत..काहीतरी मोठं घडणार

Saturday, 17 October 2026, 23:09

दुर्गा पूजेत भक्तांची तुफान गर्दी! चेंगराचेंगरीने 40 पेक्षा जास्त लोक जखमी तर 17 जणांचा मृत्यू …

Saturday, 17 October 2026, 22:42

अजितदादांच्या विमान अपघाताचं 3 वर्षांपूर्वीच्या दुर्घटनेशी कनेक्शन? AAIB चा फायनल रिपोर्ट समोर; मोठा खुलासा!

Saturday, 17 October 2026, 22:09

पुणे-सातारा महामार्गावर मृत्यूचा थरार! भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच अंत; रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह!

Saturday, 17 October 2026, 21:15
Next Post

बारामतीत पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरून खून ; पतीवर खुनाचा गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp