Friday, September 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सातारा जिल्हा परिषद वरिष्ठ सहाय्यकांच्या चौकशीची रिपाइंची निवेदनाद्वारे मागणी…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 8 August 2022, 12:47

अजित जगताप 

सातारा:  सातारा जिल्हा परिषद सातारा लघु पाटबंधारे विभागातील वरिष्ठ साहाय्यक लेखाधिकारी श्री पंढरीनाथ दरेकर यांची चौकशी करून दोषी आढळल्यास तात्काळ निलंबित करावे. त्यांच्या संपत्तीची ही चौकशी करावी अशी मागणी रिपाइं ने केली आहे. तसेच त्यांची  नार्को टेस्ट करावी असे ही सूचित केले आहे.

याबाबत निवेदनात नमूद केले आहे की, सातारा जिल्हा परिषद सातारा लघुपाटबंधारे विभाग येथील वरिष्ठ साहाय्यक लेखाधिकारी  पंढरीनाथ दरेकर यांनी सन २०१९ मध्ये मुळीकवाडी साठवण बंधारा बांधणे ता. खटाव जि. सातारा हे काम ज्या ठेकेदाराने पुर्ण केले त्या ठेकेदाराच्या नावावर दरेकर अधिका-याने आपल्या पदाचा गैरवापर करून शासनाची फसवणुक केली आहे. असा आरोप करण्यात आला आहे. या निवेदनाची त्वरित दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा तोंडी इशारा देण्यात आला आहे.

संबंधित ठेकेदाराच्या नावावर रू. १,४०,४००/- ही अतिरिक्त सुरक्षा ठेव डी डी रक्कम शासनाच्या नियमाप्रमाणे एकदाच काढणे हे नियमात आहे.तसा शासन अध्यादेश आहे.तरीही अनामत रक्कम दोन वेळा काढली आहे.वरील रक्कम त्यांनी दोन वेळा कोणत्या अधिकाराने कायद्याने काढली ही माहिती आम्ही माहिती अधिकारात मागविली असता त्यांनी आम्हाला दिली नाही. संबंधित अधिका-याने शासनाची  फसवणुक केली आहे. अशी तक्रार निवेदनात केली आहे.

 

या निवेदनावर रिपाई युवक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष प्रतिक गायकवाड,आप्पासाहेब तुपे ,सचिन वायदंडे, वैभव गायकवाड ,अक्षय कांबळे ,रविंद्र बाबर राज काकडे ,राजु कांबळे ,जावेद सय्यद, नाना कांबळे यांच्या सह्या आहेत.दरम्यान, संबधित अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नसल्याने त्यांची बाजू समजू शकली नाही.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

चांदणी चौक-भूगाव उड्डाणपुलाची निविदा रद्द; ४५ कोटींच्या आरोपांनंतर महापालिका प्रशासनाचा मोठा निर्णय

Thursday, 3 September 2026, 23:04

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा लिपिक ACBच्या जाळ्यात! ‘कर’ कमी करण्यासाठी मागितली १.२० लाखांची लाच; सांगवीत रंगेहाथ अटक

Thursday, 3 September 2026, 22:48

तुकाराम मुंढेंचा धडाकेबाज निर्णय! आता महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता थेट FDA च्या रडारवर

Thursday, 3 September 2026, 22:25

पुण्यात प्रखर बीम लाईटविरोधात न्यायालयाचा दणका! गणेश मंडळाच्या अध्यक्षाला थेट दंड आणि ‘कोर्ट उठेपर्यंत’ शिक्षा

Thursday, 3 September 2026, 21:38

बारामतीत खळबळ! तब्बल ३ हजार सिरपच्या बाटल्या आणि ६ हजार गोळ्यांचा मुदतबाह्य साठा रस्त्यावर फेकला; नागरिकांमध्ये भीती

Thursday, 3 September 2026, 20:48

यवत पोलिसांची सहजपूर येथे धडाकेबाज कारवाई! मोक्कातील सराईत गुन्हेगार २ गावठी पिस्तूल आणि १० जिवंत काडतुसांसह रंगेहात जेरबंद

Thursday, 3 September 2026, 20:11
Next Post

दारू पिताना झालेल्या भांडणात डोक्यात दगड घालून मित्राचा खून ; हडपसर परिसरातील घटना...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp