Thursday, April 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sansad Bhawan : निशिकांत दुबे यांचं आदित्य ठाकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य; अरविंद सावंत आणि सुप्रिया सुळे आक्रमक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 16 April 2026, 18:21
Sansad Bhawan

Sansad Bhawan : संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) विधेयकांवर चर्चा सुरू असताना लोकसभेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अरविंद सावंत यांचे भाषण सुरू असताना निशिकांत दुबे यांनीआदित्य ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला. या वक्तव्यावर सुप्रिया सुळे आणि अरविंद सावंत यांनी आक्षेप घेत कारवाईची मागणी केली.

 

चर्चेदरम्यान अरविंद सावंत यांनी महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा दर्शविताना ते डिलिमिटेशन विधेयकाशी जोडल्याबद्दल टीका केली. त्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष अधिवेशन बोलावल्यावर प्रश्न उपस्थित केला. महिलांच्या सन्मान आणि सुरक्षेबाबत विविध मुद्दे त्यांनी मांडले. यावेळी काही नेत्यांची नावे घेतल्याने निशिकांत दुबे यांनी आक्षेप घेत संबंधित नावे रेकॉर्डमधून वगळण्याची मागणी केली. तालिका अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी ती मागणी मान्य केली.

यानंतर निशिकांत दुबे यांनी आदित्य ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले. त्यावर अरविंद सावंत आणि सुप्रिया सुळे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आणि संबंधित वक्तव्यावर कारवाईची मागणी केली. या घटनेनंतर लोकसभेत काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

या चर्चेच्या पार्श्वभूमीवर महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकांवर चर्चा सुरू असून, विशेष अधिवेशनात या विधेयकांवर पुढील प्रक्रिया पार पडत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune

Pune : पुणे महापालिकेचा मोठा निर्णय! जुन्या इमारती पाडण्यापूर्वी आता ‘NOC’ अनिवार्य; नवी नियमावली जाहीर

Thursday, 16 April 2026, 20:33

पुण्यात आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार! घरगुती वादातून नवऱ्याचं धक्कादायक कृत्य; बायकोला रस्त्यात गाठलं अन्…

Thursday, 16 April 2026, 20:23

जन्मदात्याकडूनच स्वतःच्या अडीच वर्षांच्या चिमुकलीचं अपहरण! 20 दिवस बेपत्ता अन् चिमुकलीवर धारदार शस्त्राने वार करत हत्येचा प्रयत्न

Thursday, 16 April 2026, 20:12
Pune

Pune : अक्षय तृतीयेचा उत्साह! पुण्याच्या कुंभारवाड्यात घागरी खरेदीसाठी गर्दी; साडेतीन मुहूर्तांपैकी एकासाठी बाजारपेठा सज्ज

Thursday, 16 April 2026, 19:59
Vitthal Mandir

Vitthal Mandir : जर्मनीमध्ये अक्षय तृतीयेला घडणार इतिहास! माऊली आणि तुकोबांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा; असा असेल संपूर्ण सोहळा

Thursday, 16 April 2026, 19:45
TCS Case

TCS Case : ‘इन कॅमेरा’ सुनावणीत शफी शेखचा मारहाणीचा दावा! नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात कडक बंदोबस्त; पोलीस तपासाला वेग

Thursday, 16 April 2026, 19:31
Next Post

लॉजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय! चिखलीत देहविक्रय व्यवसायाचा पर्दाफाश; बांगलादेशी तरुणीसह 9 जणींची सुटका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.