Thursday, April 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

TCS Case : ‘इन कॅमेरा’ सुनावणीत शफी शेखचा मारहाणीचा दावा! नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात कडक बंदोबस्त; पोलीस तपासाला वेग

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 16 April 2026, 19:31
TCS Case

photo- ai

TCS Case : बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील महिला अत्याचार आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात आज सुनावणी पार पडली. शफी शेख आणि रज्जाक मेमन या दोन्ही संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले असून, न्यायालयाने त्यांना 18 एप्रिलपर्यंत 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ही सुनावणी इन कॅमेरा पद्धतीने घेण्यात आली.

 

सदर प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने ही मागणी मान्य केली. सुनावणीदरम्यान आरोपी शफी शेख याने कारागृहात इतर कैद्यांकडून मारहाण झाल्याचा दावा केला. या पार्श्वभूमीवर प्रकरणाच्या गांभीर्यामुळे कडक पोलीस बंदोबस्तात सुनावणी पार पडली. तपास यंत्रणा या प्रकरणातील इतर संबंधित व्यक्ती आणि धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

सुनावणीनंतर आरोपींचे वकील राहुल कासलीवाल यांनी प्रतिक्रिया देताना, पोलीस कोठडीची मागणी करण्यामागे ठोस कारण नसल्याचा दावा केला. मोबाईल जप्ती आणि पुढील चौकशीसंदर्भात तपास यंत्रणांनी पुरेसा खुलासा केलेला नसल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आल्याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! आता मिळणार अधिक प्रशस्त आणि “हायटेक” घरे; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचा मोठा निर्णय

Thursday, 16 April 2026, 22:38

पुणे महापालिकेत भाजपच्या दोन नगरसेविका भिडल्या! बाणेरमधील कामावरून राजश्री काळे आणि रोहिणी चिमटेंमध्ये जुंपली; पहा व्हायरल व्हिडिओ

Thursday, 16 April 2026, 21:55

खेडमध्ये धक्कादायक अघोरी प्रकार! ‘तुमच्या घरासमोर थडगे आहे’ म्हणत भोंदूने फसवलं; कुटुंबाला अघोरी विधी करायला सांगून ‘दैवी शक्ती’चं नाटक

Thursday, 16 April 2026, 21:13
Pune

Pune : पुणे महापालिकेचा मोठा निर्णय! जुन्या इमारती पाडण्यापूर्वी आता ‘NOC’ अनिवार्य; नवी नियमावली जाहीर

Thursday, 16 April 2026, 20:33

पुण्यात आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार! घरगुती वादातून नवऱ्याचं धक्कादायक कृत्य; बायकोला रस्त्यात गाठलं अन्…

Thursday, 16 April 2026, 20:23

जन्मदात्याकडूनच स्वतःच्या अडीच वर्षांच्या चिमुकलीचं अपहरण! 20 दिवस बेपत्ता अन् चिमुकलीवर धारदार शस्त्राने वार करत हत्येचा प्रयत्न

Thursday, 16 April 2026, 20:12
Next Post
Vitthal Mandir

Vitthal Mandir : जर्मनीमध्ये अक्षय तृतीयेला घडणार इतिहास! माऊली आणि तुकोबांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा; असा असेल संपूर्ण सोहळा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.