Thursday, April 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार! घरगुती वादातून नवऱ्याचं धक्कादायक कृत्य; बायकोला रस्त्यात गाठलं अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 16 April 2026, 20:23

पुणे: पुण्यातील खडकी परिसरात घटस्फोटाच्या वादातून पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जयंती कार्यक्रमादरम्यान घडलेल्या या प्रकारात महिलेवर धारदार हत्याराने वार करण्यात आले असून ती गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. (Pune Crime)

 

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव राहुल महादेव कांबळे (वय 30) असे आहे. तर जखमी महिलेचे नाव सायली सयाजी भिसे (वय 22) असे आहे. सायली यांनी या प्रकरणी खडकी पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सायली आणि राहुल यांचा काही महिन्यांपूर्वी आळंदी येथे विवाह झाला होता. मात्र वैवाहिक वादामुळे दोघे वेगळे राहत होते आणि त्यांचा घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू आहे. 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त औंध रोडवरील कार्यक्रमाला सायली मैत्रिणीसोबत गेली होती. कार्यक्रम संपल्यानंतर रात्री सुमारे 11.45 वाजता घरी जात असताना आरोपी राहुल त्यांच्या समोर आला.

यावेळी त्याने सायली यांच्यावर मारहाण सुरू केली. त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने चाकूसदृश धारदार हत्याराने कपाळ, गाल, खांदा, पाठ आणि ओठाखाली वार केले. या हल्ल्यात सायली गंभीर जखमी झाली.

सायली यांनी आरोप केला आहे की, आरोपीला अटक करण्यात आली असली तरी त्याच्यावर कठोर कारवाई झालेली नाही. तसेच त्याला कोणाचा तरी पाठिंबा मिळत असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! आता मिळणार अधिक प्रशस्त आणि “हायटेक” घरे; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचा मोठा निर्णय

Thursday, 16 April 2026, 22:38

पुणे महापालिकेत भाजपच्या दोन नगरसेविका भिडल्या! बाणेरमधील कामावरून राजश्री काळे आणि रोहिणी चिमटेंमध्ये जुंपली; पहा व्हायरल व्हिडिओ

Thursday, 16 April 2026, 21:55

खेडमध्ये धक्कादायक अघोरी प्रकार! ‘तुमच्या घरासमोर थडगे आहे’ म्हणत भोंदूने फसवलं; कुटुंबाला अघोरी विधी करायला सांगून ‘दैवी शक्ती’चं नाटक

Thursday, 16 April 2026, 21:13
Pune

Pune : पुणे महापालिकेचा मोठा निर्णय! जुन्या इमारती पाडण्यापूर्वी आता ‘NOC’ अनिवार्य; नवी नियमावली जाहीर

Thursday, 16 April 2026, 20:33

पुण्यात आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार! घरगुती वादातून नवऱ्याचं धक्कादायक कृत्य; बायकोला रस्त्यात गाठलं अन्…

Thursday, 16 April 2026, 20:23

जन्मदात्याकडूनच स्वतःच्या अडीच वर्षांच्या चिमुकलीचं अपहरण! 20 दिवस बेपत्ता अन् चिमुकलीवर धारदार शस्त्राने वार करत हत्येचा प्रयत्न

Thursday, 16 April 2026, 20:12
Next Post
Pune

Pune : पुणे महापालिकेचा मोठा निर्णय! जुन्या इमारती पाडण्यापूर्वी आता 'NOC' अनिवार्य; नवी नियमावली जाहीर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.