Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी संजय भालेराव यांची निवड…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 15 November 2022, 15:31

विशाल कदम

लोणी काळभोर :  (ता. हवेली) येथील लोणी काळभोर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी संजय भीमराव भालेराव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मावळते अध्यक्ष प्रताप बोरकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सदर पद रिक्त झाले होते.

ही निवडणूक प्रक्रिया निवडणुक निर्णय आधिकारी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता.१५) पार पडली. या निवडणुकीत संजय भालेराव यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणुक निर्णय आधिकारी एस. एस. चव्हाण यांनी भालेराव यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.

 

यावेळी शिवसेनेचे हवेली तालुका प्रमुख प्रशांत काळभोर, दिलीप काळभोर, माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर काळभोर, रमेश भोसले, ग्रामपंचायत सदस्य राहुल काळभोर, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गायकवाड, बाळासाहेब काळभोर, सचिन काळभोर, गणेश गायकवाड, संस्थेचे संचालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्सयान, सहकार क्षेत्रातील विकास सोसायट्यांची मूहुर्तमेढ रोवताना १०४ वर्षापूर्वी लोणी काळभोर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची स्थापना करण्यात आली होती. संस्थेकडून भरीव कर्जवाटप, पिककर्ज आणि रासायनिक खतांची विक्री अशा स्वरुपात कारभार चालू आहे.

आगामी काळात संस्थेचा कारभार पारदर्शकपणे करणार आहे. तसेच संचालक मंडळ आणि सर्व सदस्यांना एकत्र घेऊन संस्थेचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असे निवडीनंतर बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष संजय भालेराव यांनी सांगितले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14

नवजात बालकांच्या विक्री रॅकेटचा पर्दाफाश! भाजपच्या या’ 2 महिला पदाधिकाऱ्यांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 10:02
Next Post

धक्कादायक! वसईच्या श्रद्धा वालकरचा ‘डेक्सटर’ वेब सिरीज पाहून प्रियकराने केले तब्बल ३५ तुकडे...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.